
दुकानवाड येथील सरस्वती म्हाडगुत यांचे निधन
कुडाळ तालुक्यात दुकानवाड येथील सरस्वती (आई) केशव म्हाडगुत (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी ६.१५ वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.दुकानवाड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात विवाहित मुलगे, मुली, सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार…










