
पिंगुळी-गोंधळपूर येथील काजू बागायतीला लागली आग
आगीमध्ये सुमारे ८ लाख रुपयांचे झाले नुकसान कुडाळ : पिंगुळी-गोंधळपूर येथील काजू बागायतीला आग लागून सुमारे ८ लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे बागायतदार ऐश्वर्या उमेश चव्हाण यांनी पिंगुळी तलाठी यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. या लागलेल्या वणव्याचा पंचनामा पिंगुळी तलाठी…






