विद्यामंदिर प्राथमिक विभागाची विद्यार्थीनी कुमारी ऋचा रुपेश परब हिचे डान्स स्पर्धेत उज्वल यश
कणकवली : विद्यामंदिर प्राथमिक विभागाची विद्यार्थीनी कुमारी ऋचा रुपेश परब हिने कुडाळ येथे झालेल्या सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून प्रशालेच्या यशात मानाचा तुरा खोपला आहे तिच्या या यशात तिच्या आईवडिलांचा फार मोठा वाटा आहे कुमारी ऋचा हिला नृत्याची…