नारायण राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक साकेडी मध्ये

मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांची भेट घेत केली चर्चा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील साकेडी येथे महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ साकेडी – मुस्लिमवाडी मधील ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक…

Read Moreनारायण राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक साकेडी मध्ये

“या” कारणासाठी शिरवल गावामध्ये राजकीय पक्षांना ग्रामस्थानी केली बंदी!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील “तो” बॅनर ठरतोय लक्षवेधी कणकवली तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेला शिरवल गावातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. ३० वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता आता मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. रस्त्याचे काम सुरू होईल या…

Read More“या” कारणासाठी शिरवल गावामध्ये राजकीय पक्षांना ग्रामस्थानी केली बंदी!

लोरे नंबर 1 येथे महायुतीचे उमदेवार नारायण राणे यांच्या प्रचाराची झंझावाती सुरुवात

भाजपा कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लोरे नं 1 येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव गांगोचाळा मंदिर येथे श्री फळ वाढवून करण्यात आली. ह्यासाठी कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे. कृषि…

Read Moreलोरे नंबर 1 येथे महायुतीचे उमदेवार नारायण राणे यांच्या प्रचाराची झंझावाती सुरुवात

बाजारपेठत तातडीने वन वे करा, नाहीतर….

माजी जि प सदस्य संजय भोगटे यांचा इशारा निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ शहरात गांधी चौक नार्वेकर बेकरी ते बाजारपेठ या मार्गावर एकदिशा वाहतूकीचा निर्णय होवून तशा प्रकारचे फलक नगर पंचायत मार्फत लावलेले आहेत. परंतु अमलबजावणी होताना दिसत नाहीं.…

Read Moreबाजारपेठत तातडीने वन वे करा, नाहीतर….

पाट हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

प्रतिनिधी । कुडाळ : एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाट एस एल देसाई विद्यालय व कै.एस आर पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य आणि विज्ञान उच्च महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये Indoco कंपनीचे…

Read Moreपाट हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

कणकवली शहरात बिजलीनगर, नाथ पै नगर येथे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा धडाका

माजी नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घरोघरी जात केला प्रचार विनायक राऊत यांना मताधिक्य देण्याचा केला निर्धार कणकवली शहरातील बिजलीनगर व नाथ पै नगर येथील वार्ड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराची…

Read Moreकणकवली शहरात बिजलीनगर, नाथ पै नगर येथे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा धडाका

ठाकरेंच्या जाहीर सभा होण्याआधीच उबाठा गटाचे बीडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश कणकवली : कणकवली तालुक्यातील बीडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम…

Read Moreठाकरेंच्या जाहीर सभा होण्याआधीच उबाठा गटाचे बीडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश

कणकवली तालुक्यातील सावडाव उ.बा.ठा चे उपविभाग प्रमुख व्यंकटेश वारंग यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांचे सावडाव येथे चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील उपविभाग प्रमुख व माजी सरपंच व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नितेश…

Read Moreकणकवली तालुक्यातील सावडाव उ.बा.ठा चे उपविभाग प्रमुख व्यंकटेश वारंग यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र

वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उबाठा गटाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

उ.भा.ठा गटाचे पक्षप्रवेश थांबेना ,सलग 19 व्या दिवशी एकापाठोपाठ एक धक्के सुरूच आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे,…

Read Moreवैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उबाठा गटाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

आचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पूण प्रचाराला सुरुवात दत्ता सामंत,आबिद नाईक यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा शुभारंभ भाजप नेते दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,बाळू कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read Moreआचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

वैभववाडी ठाकरे गटाला मोठे खिंडार!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असतानाच अनेक जण भाजपामध्ये आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघात करिष्मा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभे साठी उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरीत जाहीर सभा घेत असतानाच आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उबाठा सेनेच्या…

Read Moreवैभववाडी ठाकरे गटाला मोठे खिंडार!

वैभववाडी तालुक्यातील उबाठा गटाचे युवासेनेचे उप विभाग प्रमुख रुपेश गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

धक्क्यावर धक्क्याने ठाकरे गट कणकवली मतदारसंघात बेजार आमदार नितेश राणे यांनी केले कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गुरववाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते रुपेश गुरव, विशाल गुरव, अविनाश लोखंडे, नंदकिशोर गुरव, अमित गुरव, प्रसाद गुरव, ज्ञानेश्वर सकपाळ,हर्षल सुतार यांच्यासह असंख्य…

Read Moreवैभववाडी तालुक्यातील उबाठा गटाचे युवासेनेचे उप विभाग प्रमुख रुपेश गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश
error: Content is protected !!