
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी बाबूराव धुरी
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्ती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले…










