माकडांच्या बंदोबस्तासाठी उद्या (९) कुडाळात पिंजरे लावणार

ठाकरे सेना व युवा सेनेच्या मागणीची वन विभागाकडून दखल कुडाळ शहरात आता वन विभागाकडून माकड पकड मोहीम राबवली जाणार आहे. शहरवासीयांना होत असलेल्या त्रासाबद्दल ठाकरे सेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी वन विभागाची भेट घेतली होती त्याची दखल वन विभागाने घेतली असून…

Read Moreमाकडांच्या बंदोबस्तासाठी उद्या (९) कुडाळात पिंजरे लावणार

कवठीच्या श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य मंडळाचे राज्य नाट्य स्पर्धेत यश

समीक्षा फडके हिला अभिनय रौप्य पदक भरत मेस्त्री याना रंगभूषेसाठी दुसरा क्रमांक श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ, कवठी या मंडळाने यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी करत दोन महत्त्वाची पारितोषिके मिळवली आहेत. स्त्री अभिनय विभागात…

Read Moreकवठीच्या श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य मंडळाचे राज्य नाट्य स्पर्धेत यश

संविधान हिच आपली ओळख – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

बॅ शिक्षण संस्थेत संविधान अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यान डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी मंत्रमुग्ध संविधान हि आपली ओळख आहे. या संविधानाने आपल्याला नागरिकत्व दिल आहे. संविधानामुळेच आपल्यामध्ये समानता आहे. जगाला आदर्शभूत असणाऱ्या आपल्या भारतीय संविधानाचे आणि या संविधानाचे मानवता पोषक…

Read Moreसंविधान हिच आपली ओळख – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

माकडांच्या उपद्रवाबाबत ठाकरे सेनेने घेतली वन विभागाची भेट

वनविभागाकडून सकारात्मक प्रतिसाद कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज वनविभागाची भेट घेण्यात आली. यावेळी कुडाळ शहरांत माकडांमुळे भात शेती, केळी नारळांचे होणारे नुकसान यासंदर्भात कुडाळ वन क्षेत्रपाल सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. माकडांचा बंदोबस्त…

Read Moreमाकडांच्या उपद्रवाबाबत ठाकरे सेनेने घेतली वन विभागाची भेट

वेतन कमी केल्यावरून महावितरणचे कंत्राटी कामगार एकवटले

कामाचे तास, अधिकाऱ्यांची मनमानी याबाबत कंत्राटदारांकडे वाचला पाढा आठ दिवसात निर्णय देण्याची कंत्राटदारांची ग्वाही महावितरणचे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांचे वेतन कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही संघटना किंवा राजकीय सहकार्य न घेता या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी हे कंत्राटी कामगार एकत्र आले…

Read Moreवेतन कमी केल्यावरून महावितरणचे कंत्राटी कामगार एकवटले

माकडांच्या त्रासाने कुडाळवासीय त्रस्त

उद्या ठाकरे सेना वेधणार वन विभागाचे लक्ष कुडाळ शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी व कुडाळ शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या संदर्भात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर सकाळी 11 वाजता वनविभाग यांना निवेदन देण्यात येणार आहे.यावेळी तालुकाप्रमुख राजन…

Read Moreमाकडांच्या त्रासाने कुडाळवासीय त्रस्त

कुडाळ न. पं. ला घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर

आमदार निलेश राणे यांनी केले विशेष प्रयत्न कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचऱ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. मंजूर झालेल्या जागेमुळे घनकचरा प्रकल्पाची अत्याधुनिक यंत्रणा येथे…

Read Moreकुडाळ न. पं. ला घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर

अपघातात पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

मुंबई गोवा महामार्गावर आपल्या ताब्यातील चारचाकी ऑडी कंपनीची गाडी चालवित असताना रस्त्याच्या बाजूने चालत जात असलेल्या पादचारी यास वाहनाच्या डाव्याबाजूने जोरदार धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याच्या आरोपातून आरोपीची मे. मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस मे. न्यायाधीश ए. जी. देशिंगकर यांनी…

Read Moreअपघातात पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

पिंगुळीच्या पाटकर-वर्दे कॉलेज मध्ये विविध स्पर्धांना सुरुवात

विविध जिल्हे आणि गोव्यातून हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थी सहभागी चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज सॅटेलाइट सेंटर कुडाळ पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराज्यस्तरीय हॉटेल व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी  हॉटेल क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन आज २ डिसेंबर व उद्या ता ३…

Read Moreपिंगुळीच्या पाटकर-वर्दे कॉलेज मध्ये विविध स्पर्धांना सुरुवात

कुडाळ मध्ये अजून दोन सराईत गुन्हेगारांची हद्दपारी

कुडाळ पोलिसांकडून आतापर्यंत चालूवर्षात ८ जणांची हद्दपारी कुडाळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगार, रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय 30 वर्षे, रा. आकेरी, घाडीवाडी, ता. कुडाळ) आणि आप्पा ऊर्फ परेश कृष्णा धुरी (वय 33 वर्षे रा. माणगांव कुंभारवाडी,…

Read Moreकुडाळ मध्ये अजून दोन सराईत गुन्हेगारांची हद्दपारी

शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांची १ वर्षसाठी हद्दपारी

कुडाळ पोलिसांची कामगिरी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद भास्कर शिरवलकर (वय ४३, रा. केळबाईवाडी कुडाळ) यांना कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कुडाळ पोलिसांकडून आज त्यांना गोवा हद्दीत हजर करण्यात आले. अशी…

Read Moreशिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांची १ वर्षसाठी हद्दपारी

देवगड शिवसेना पदाधिकारी विलास साळसकर व पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवलीत भेट

निवडणुकीच्या रणधुमाळी ही भेट घडल्याने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या शिवसेना तालुकाप्रमुखांना पाहून पालकमंत्र्यांनी थांबवला ताफा कणकवली नगरपंचायती रणधुमाळी सुरू असताना या रणधुमाळी मध्ये पालकमंत्री नितेश राणे आज शहरात वैयक्तिक गाठीभेटी घेण्याकरता व मतदारांशी संवाद साधण्याकरिता आपल्या ताफ्यासह फिरत होते. यादरम्यान…

Read Moreदेवगड शिवसेना पदाधिकारी विलास साळसकर व पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवलीत भेट
error: Content is protected !!