वाडीचे नंदू पाटील महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर….
सीतराज परब / कणकवली / कोकण नाऊ
सीतराज परब / कणकवली / कोकण नाऊ

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आयोजन करण्यात आले होते. या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे उद्घाटन राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्त्ये करण्यात आले. यावेळी या अधिवेशन कार्यक्रम वेळीं व्यासपीठावर राज्यांचे…

आयडियल आणि सोमास्थ अकॅडमी तर्फे आगळे वेगळे आयोजन जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्याची जिल्हा वासियांना सुवर्णसंधी कणकवली : ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून दी.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी आयडीयल…

विविध राज्यातून सातशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग. सावंतवाडी : सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद पार पडली. कॉलेजने सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीयस्तरावरची परिषद आयोजित करून आपली ओळख ठळकपणे अधोरेखित…

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडून देण्यात आल्या शुभेच्छा प्रतिनिधी : राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी अभिनंदन करत प्रशानाच्यावतीने सन्मान करण्यात आला.व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे…

सावंतवाडी : भालावल धनगरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. धनगरवाडी वर जाण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आदर ठेवला जाईल असे ते म्हणाले.खासदार विनायक राऊत यांनी भालावल…

लिंग समभाव सचेतना कार्यशाळेचे कुडाळ येथे झाले उद्घाटन प्रतिनिधी । कुडाळ : भेदभाव, असमानता हे शब्द जरी मोठी असले तरी या शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचा आहे मुळात आपल्या घरापासून भेदभाव, असमानता याचा अर्थ आणि घरात होणाऱ्या घडामोडी यामधून शोधल्या…

मयुर ठाकूर । कणकवली : 27 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सिंधुवैभव साहित्य समूह, कणकवली ऑनलाइन प्रेरणा साहित्य सम्मेलन घेणार असून राज्याच्या विविध भागांतील मुरलेले तसेच नवोदित एकवीस साहित्यिक यात सहभागी होणार आहेत.डॉ विद्या देशपांडे, सोलापूर, डॉ मिलिंद…

रेकॉर्डडान्स सह विविध स्पर्धांचे आयोजन रोहन नाईक । कुडाळ : साई कला क्रीडा मंडळ नाबरवाडी व नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.उत्सावाची रुपरेखा खालीलप्रमाणे असणार आहे.सकाळी…

रोहन नाईक । कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेविका व बांधकाम सभापती सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्यातर्फे गोधडवाडी व नाबरवाडी येथील अंगणवाडी शाळेला राष्ट्रीय महापुरूषांचे फोटो देण्यात आले.यावेळी शाळेच्या अंगणवाडी सेवीका रत्नप्रभा प्रभूखानोलकर व मदतनीस नंदिनी कुडाळकर, नाबरवाडीच्या अंगणवाडी सेविका निता…

बँक ऑफ बडोदाच्या कुणाल कुमार यांनी स्पर्धेचे केले कौतुक व्हरेनियम – कोकण नाऊ प्रीमियर लीगचा शुभारंभ प्रतिनिधी । मालवण : कोकणचे नंबर वन चॅनेल कोकण नाऊने आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद आहे अशा शब्धत बँक ऑफ बडोदाचे अधिकारी…

व्हरेनियमच्या विनायक जाधव यांनी कौतुकोद्गार व्हरेनियमतर्फे २१ ला कुडाळ मध्ये भव्य रोजगार मेळावा कुडाळ मध्येच होतंय देशातील भव्य डेटा सेंटर प्रतिनिधी । मालवण : कोकण नाऊ प्रीमियर लीग गेली तीन वर्ष चांगल्या प्रकारे आयोजित केली जात आहे. त्यामुळेच व्हारेनियम क्लाउड…