आयडियल नर्सिंग कॉलेजच्या ए. एन. एम. परीक्षेचा निकाल शंभर टक्के

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल नर्सिंग कॉलेज मध्ये ए. एन. एम. परीक्षेचा निकाल १००% लागला यामध्येप्रथम क्र.- प्राची यशवंत जाधव(87.37%)द्वितीय क्र.- महेजबीन शौकतअली बटवाले(86.87%)तृतीय क्र.- सानिका संजय धुरी(85%) तर ८ विद्यार्थी विशेष प्राविण्य व ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत यशस्वी झाले…

Read Moreआयडियल नर्सिंग कॉलेजच्या ए. एन. एम. परीक्षेचा निकाल शंभर टक्के

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नांदगाव उर्दू शाळेत बेंचेस वितरण

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आम. नितेश राणेंच्या मार्फत नांदगाव तिठा येथील उर्दू शाळा येथे बँचेसही प्रदान करण्यात आले आहे.आम. नितेश…

Read Moreआमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नांदगाव उर्दू शाळेत बेंचेस वितरण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरडीसी पदी मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती

तत्कालीन आरडीसी दत्तात्रय भडकवाड यांच्या बदलीनंतर होता अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी च्या रिक्त पदावर बीड येथील विशेष भूसंपादन अधिकारी (लपा) चे मच्छिंद्र सुकटे यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली. या पदावर दत्तात्रय भडकवाड यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त कार्यभार देण्यात…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरडीसी पदी मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती

उन्हाळी हंगामासाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज

१५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ३१ जादा फेऱ्या कुडाळ ; उन्हाळी हंगाम सुरू झाला असून पुढील काही दिवसापासून कोकणात चाकरमान्यांची वर्दळही सुरू होणार आहे. शाळांच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात आल्याने या सुट्ट्यांच्या हंगामात…

Read Moreउन्हाळी हंगामासाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज

पालक-विद्यार्थ्यांना बळ देणारी ‘बुध्दि’बळ कार्यशाळा : निकेत पावसकर

एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांच्या कार्यशाळेला प्रारंभ प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांनी असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना भविष्यात योग्य दिशा दिली आहे. त्यांची ‘बुध्दि’बळ ही वेगळी कार्यशाळा अनेक पालक आणि विद्यार्थी यांना बळ देत आहे. त्यामुळे पालकांनी…

Read Moreपालक-विद्यार्थ्यांना बळ देणारी ‘बुध्दि’बळ कार्यशाळा : निकेत पावसकर

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत ८४ लाख रु. निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते कामांची झाली भूमिपूजने कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेसाठी ८४ लाख रु. निधी मंजूर झाला आहे. तर जनसुविधा अंतर्गत पावशी मिटक्याचीवाडी शाक्य नगर येथे गटार बांधणे…

Read Moreआ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत ८४ लाख रु. निधी मंजूर

कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीला सहकार्य करणार : आमदार वैभव नाईक

कुडाळ : कुडाळ येथील कराची शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ इंग्लिश मीडियम स्कुलला डॉ. अनिल नेरूरकर यांचे नाव देण्यावरून कुडाळवासियांनी आंदोलन छेडले आहे. याबाबत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीने आज आमदार वैभव नाईक यांची भेट घेवून निवेदन सादर केले. यावेळी…

Read Moreकुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीला सहकार्य करणार : आमदार वैभव नाईक

जिल्हयात ‘या’ दिवशी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

ब्युरो । सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 11, 12 व 15 एप्रिल 2023 रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची,…

Read Moreजिल्हयात ‘या’ दिवशी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

गणपत मसगे याना आदिवासी गिरिजन पुरस्कार प्रदान

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री.मसगे यांनी सपत्नीक स्वीकारला पुरस्कार ठाकर आदिवासी लोककलेबाबत राज्य शासनाकडून गौरव निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे सुपुत्र गणपत मसगे यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन हा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात…

Read Moreगणपत मसगे याना आदिवासी गिरिजन पुरस्कार प्रदान

आय.बी पी.एस. परीक्षेत लक्ष्मी करंगळेचे सुयश

सिंधूकन्येची उत्तुंग भरारी बँकेत क्लासवन अधिकारी म्हणून नियुक्ती निलेश जोशी । कुडाळ : राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या आयबीपीएस परीक्षेत वेंगुर्ला येथील लक्ष्मी करंगळे यांनी नेत्रदीपक यश मिळवत agriculture field officer हा क्लास वन ऑफिसर बनण्याचा मान मिळवला आहे. एका मध्यमवर्गीय…

Read Moreआय.बी पी.एस. परीक्षेत लक्ष्मी करंगळेचे सुयश

केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त ११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप

आमदार नितेश राणे यांचा स्तुत्य उपक्रम पहिल्या टप्प्यात ३८० गरजू मुलींना देणार मोफत सायकल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या गरजू शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटपाच्या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी…

Read Moreकेद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त ११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप
error: Content is protected !!