
कुडाळात माकडांना पकडण्यासाठी वन विभाग ऍक्शन मोड वर
नुकसान भरपाई पंचनामे करण्यास सुरुवात नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार कुडाळ शहरात माकडांच्या होत असलेल्या उपद्रवाबाबत वनविभाग ऍक्शन मोड वर आला आहे. आज शहरात काही ठिकाणी माकडांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. तसेच माकडांमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा वन विभागामार्फ़त करण्यात आला.…










