कुडाळची शान ‘माने जी क्रिएशन’चे हॉटेल लाईम लाईट

शुक्रवारी ३ फेब्रुवारी पासून खवय्यांच्या सेवेत रुजू निलेश जोशी । कुडाळ : पर्यटन दृष्ट्या विकसित होणाऱ्या कुडाळ मध्ये आता एका नवीन आगळ्या वेगळ्या रेस्टो बारची भर पडतेय. सौ. साक्षी आणि प्रदीप माने यांनी कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी माने जी क्रिएशन…

Read Moreकुडाळची शान ‘माने जी क्रिएशन’चे हॉटेल लाईम लाईट

कोंढेतड – राजापूरच्या नृत्य स्पर्धेतून पिंगुळीची मृणाल सावंत अव्वल

ब्युरो । कुडाळ : श्री गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या श्री गणेश मंडळ, कुवळेकरवाडी कोंढेतड ता. राजापूर आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरलीश्री गणेश मंडळ, कुवळेकरवाडीच्या वतीने आयोजित या स्पर्धेत दुसरा क्रमांक पूर्वा  मेस्त्री…

Read Moreकोंढेतड – राजापूरच्या नृत्य स्पर्धेतून पिंगुळीची मृणाल सावंत अव्वल

लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांचा उपक्रम कणकवली : दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत म्हणून…

Read Moreलहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील रिक्त पदांमुळे तक्रारदार ग्राहकाला न्याय मिळण्यास विलंब

ग्राहक आयोगाच्या त्रिसदस्यांसह ११ पदांपैकी रिक्त १० पदे तातडीने नियुक्त करावीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये गेली सुमारे ५ वर्षें अध्यक्षांसह २ सदस्य आणि ८ कार्यालयीन कर्मचारी मिळून ११ पदे मंजूर आहेत.…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील रिक्त पदांमुळे तक्रारदार ग्राहकाला न्याय मिळण्यास विलंब

६ फेब्रुवारी रोजी कणकवलीत लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांचा उपक्रम कणकवली : दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत म्हणून…

Read More६ फेब्रुवारी रोजी कणकवलीत लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

गोपुरी आश्रम येथे ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नेतृत्व विकास शिबीर

नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कणकवली : नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे गोपुरी आश्रम येथे जिल्हास्तरीय युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे…

Read Moreगोपुरी आश्रम येथे ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नेतृत्व विकास शिबीर

दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध

तहसीलदार आर. जे. पवार यांचे प्रतिपादन दिव्यांगांनी वाहिली कै. रवींद्रनाथ मुसळे यांना श्रद्धांजली कणकवली : तालुक्यातील गोपुरी आश्रम येथे बुधवारी एकता दिव्यांग विकास संस्था आयोजित कै. रवींद्रनाथ मुसळे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता.…

Read Moreदिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध

सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट यांची निवड झाली आहे. तर अध्यक्षपदी संतोष काकडे यांची वर्णी लागली. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील वीज ग्राहकांच्या समस्या आपण नक्कीच मार्गी लावू, असे आश्वासन…

Read Moreसिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट

कणकवलीतील प्रफुल्ल कामत यांचे निधन

भाजपा माजी महिला तालुकाध्यक्ष गीतांजली कामत यांना पतीशोक कणकवली : कणकवली शहरातील जुन्या काळातील व्यापारी व जळकेवाडी येथील रहिवासी प्रफुल्ल गोविंद कामत (वय ६९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या…

Read Moreकणकवलीतील प्रफुल्ल कामत यांचे निधन

शिक्षक समितीच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर

वेंगुर्लेचा कु कर्तव्य बांदिवडेकर प्रथम १२० परीक्षा केंद्रांवर २०८० विद्यार्थी प्रविष्ट ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत वेंगुर्लेचा कु कर्तव्य बांदिवडेकर याने पहिला क्रमांक पटकावला आहे. सावंतवाडीचा कु दुर्वांक वालावलकर व दोडामार्गचा कु वेदांत…

Read Moreशिक्षक समितीच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर

सुपर-३० संचलित युरो किड्स प्री स्कूल ओरोसचे स्नेहसंमेलन संपन्न

ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : ओरोस मधील युरो किड्स प्री स्कूल संस्था विद्यार्थ्यांवर बाल वयात संस्कार करणारी एक उत्तम संस्था असून त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे विविध उपक्रम राबवले जातात ही समाधानाची आणि कौतुकाची बाब आहे .अष्टपैलू व्यक्तित्व लाभलेले शिक्षक…

Read Moreसुपर-३० संचलित युरो किड्स प्री स्कूल ओरोसचे स्नेहसंमेलन संपन्न

वालावल येथे श्री देव रवळनाथ ३ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन

कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल यांच्यातर्फे श्री देव रवळनाथ वर्धापन दिन २०२३ शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता यजमान देहशुद्धी, परिवार देवता बहुमान समर्पण,…

Read Moreवालावल येथे श्री देव रवळनाथ ३ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन
error: Content is protected !!