मंत्री दीपकभाई केसरकर मित्रमंडळच्यावतीने स्वरांगी खानोलकर आणि प्रणिता आयरे यांचे स्वागत

सावंतवाडी : सावंतवाडी येथील एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वरांगी खानोलकर हीची २६ जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झाल्याने तर राज्यस्तर कॅरम स्पर्धेत प्रणिता आयरे हिने दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद मिळविल्याबद्दल त्यांचे मंत्री दिपकभाई…

Read Moreमंत्री दीपकभाई केसरकर मित्रमंडळच्यावतीने स्वरांगी खानोलकर आणि प्रणिता आयरे यांचे स्वागत

शिवजयंती सोहळ्यानिमित्त शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी : शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उत्सव समितीचे प्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा , शिवचरित्रावर आधारित…

Read Moreशिवजयंती सोहळ्यानिमित्त शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन

वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांवमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी वेधले लक्ष

कुडाळ : वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या फळ व शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांव खोऱ्यातील प्रगतशील शेतकरी व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य दादा बेळणेकर यांनी लक्ष वेधले. या समितीने सर्व आढावा घेत नुकसानबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता…

Read Moreवन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांवमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी वेधले लक्ष

कुडाळमध्ये एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धरले धारेवर !

अधिकाऱ्यांनी ठिकाणावरून काढला पळ कुडाळ : लक्ष्मीवाडी येथे असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना आज भाजपच्या नगरसेवकांनी धारेवर धरले. जोपर्यंत अधिकृत या स्टेशनची कागदपत्रे आणि परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत पाईपलाईन जोडणी करू नये अशी…

Read Moreकुडाळमध्ये एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धरले धारेवर !

वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत लवकरच प्रतिबंधातकमक उपाय

दादा बेळणेकर यांनी वेधले राज्य समितीच लक्ष ब्युरो न्यूज । कुडाळ : वन्य प्राणी व पक्ष्यांकडुन होणाऱ्या फळ व शेतीनुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांव खोऱ्यातील प्रगतशील शेतकरी व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य दादा बेळणेकर यांनी लक्ष वेधले…

Read Moreवन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत लवकरच प्रतिबंधातकमक उपाय

गॅस जोडणी प्रकरणी भाजप नगरसेवक आक्रमक

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढला पळ अधिकृत कागदपत्रांशिवाय सुरु होती पाईप जोडणी ब्युरो न्यूज । कुडाळ : कुडाळ लक्ष्मीवाडी येथे असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धारेवर धरले. जोपर्यंत अधिकृत या स्टेशनची कागदपत्रे आणि परवानगी…

Read Moreगॅस जोडणी प्रकरणी भाजप नगरसेवक आक्रमक

वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव पुसांडे यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या तक्रारीची घेतली दखल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गमध्ये लाखोंचा आर्थिक घोटाळा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवेळी या वैद्यकीय महाविद्यालयाचा वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव पुसांडे याने तब्बल 3 लाख 70 हजार…

Read Moreवरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव पुसांडे यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

जानवली व कणकवली मधील सेतू ठरणाऱ्या “शरद बंधाऱ्या” चे काम पूर्ण

राष्ट्रवादी नेते नगरसेवक नाईक यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण उपक्रम कायमस्वरूपी बंधाऱ्यासाठी देखील पाठपुरावा सुरू कणकवली : राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील जानवली नदी गणपती साना येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त…

Read Moreजानवली व कणकवली मधील सेतू ठरणाऱ्या “शरद बंधाऱ्या” चे काम पूर्ण

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ;

९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार सिंधुदुर्ग : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प गुरुवार, दि ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. याबाबतचा निर्णय विधानसभा…

Read Moreराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ;

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या फी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

मनसेच्या तक्रारीनंतर आयुक्तांचे फौजदारी कारवाईचे होते आदेश मनसेच्या प्रसाद गावडेंची माहिती कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त व संचालक यांचे स्तरावर लेखी स्वरूपात तक्रारी देण्यात आल्या होत्या. यामध्ये मेडिकल…

Read Moreशासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या फी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

कुडाळ हायस्कूलमध्ये एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : क म शि प्र मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये स्काऊट गाईडचे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. सकाळीच स्काऊट गाईडच्या ध्वजारोहणाचे शिबिराची सुरुवात झाली . यावेळी स्काऊटर कुणाल उमेश धरणे याच्या हस्ते ध्वजारोहण तर…

Read Moreकुडाळ हायस्कूलमध्ये एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन

वागदे मध्ये आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम

ग्रामस्थांना देण्यात आले प्रशिक्षण कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे शाळा नंबर १ येथे आपदा मित्र मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी सायली सावंत माजी जि प सभापती, उपसरपंच शामल गावडे, पोलिस पाटील सुनिल कदम, तलाठी मंगेश जाधव, शिक्षक विजय म्हसकर,…

Read Moreवागदे मध्ये आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम
error: Content is protected !!