साकेडीत 1 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास कामांची आमदार राणेंच्या हस्ते भूमिपूजन

कामे वेळेत व दर्जेदार होतात का यावर माझा लक्ष असणार आमदार नितेश राणेंचे भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांमधून कणकवली तालुक्यातील साकेडी गावामध्ये अनेक विकास कामांची भूमिपूजन आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली.…

Read Moreसाकेडीत 1 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास कामांची आमदार राणेंच्या हस्ते भूमिपूजन

मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात माजी नगरसेवक विजेते तर सावंतवाडी पत्रकारांचा संघ उपविजेता

सावंतवाडीत जिमखाना मैदान या ठिकाणी करण्यात आले होते आयोजनसावंतवाडी, प्रतिनिधी सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात माजी नगरसेवक संघाने पत्रकारांच्या संघावर सात गडी राखून मात करत नगरसेवक पत्रकार मित्र चषकावर आपले नाव कोरले आहे. तर उपविजेता संघ…

Read Moreमैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात माजी नगरसेवक विजेते तर सावंतवाडी पत्रकारांचा संघ उपविजेता

मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण जिल्हाध्यक्ष बाप्पा नाटेकर यांच्याकडून करण्यात आले वाटप सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण जिल्हाध्यक्ष तथा मळगाव ऐक्यवर्धक संघाचे संचालक पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांच्याकडून मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवून जिल्हा स्तरावर निवड…

Read Moreमळगाव येथील शारदा विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप

प्रभू श्री रामाच्या गीतावर पत्रकारांच्या सोबतीने माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी धरला ठेका

कणकवली पर्यटन महोत्सव २०२४ महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी धमाल, मजा, मस्ती भारत का बच्चा-बच्चा जय श्री राम बोलेगा या गाण्याचे गायक दिव्यकुमार,संचिता गर्ने,चेतना भारद्वाज,नचिकेत लेले यांनी एकत्रित सुर धरताच उस्फूर्त पणे श्रीराम गीताचे स्वागत करत या गाण्यावर पत्रकार भगवान लोके,लक्ष्मीकांत भावे,उमेश…

Read Moreप्रभू श्री रामाच्या गीतावर पत्रकारांच्या सोबतीने माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी धरला ठेका

व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे सावंतवाडी त उद्घाटन,मान्यवरांची उपस्थिती

सावंतवाडी : व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन आज सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मध्ये स्थापन झालेल्या व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी…

Read Moreव्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे सावंतवाडी त उद्घाटन,मान्यवरांची उपस्थिती

डेगवे येथे भारत स्वाभिमान स्थापनादिन साजरा

भारत स्वाभिमान आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आज दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी श्री देव थापेश्वर मंदिर डेगवे येथे भारत स्वाभिमान स्थापनादिन साजरा करण्यात आला. पतंजली दिव्य योग मंदिर स्थापना दिन आणि पतंजली भारत स्वाभिमान स्थापनादिन 5 जानेवारी रोजी…

Read Moreडेगवे येथे भारत स्वाभिमान स्थापनादिन साजरा

सिंधू – रत्न विकास योजनेचे संचालक किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसा निमित्त खारेपाटण येथे १० वी १२ वी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

सिंधू – रत्न विकास योजनेचे संचालक आणि भावी खासदार श्री किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यश कम्प्युटर अकॅडमी व खारेपाटण शिवसेना विभागाच्या वतीने नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथील इयत्ता १०वी /१२ वी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात…

Read Moreसिंधू – रत्न विकास योजनेचे संचालक किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसा निमित्त खारेपाटण येथे १० वी १२ वी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण जिल्हाध्यक्ष बाप्पा नाटेकर यांच्याकडून करण्यात आले वाटप सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण जिल्हाध्यक्ष तथा मळगाव ऐक्यवर्धक संघाचे संचालक पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांच्याकडून मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवून जिल्हा स्तरावर निवड…

Read Moreमळगाव येथील शारदा विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप

२२ रोजी ठाकरे गटाच्या जिल्हा शिवसेनेकडून विविध धार्मिक उपक्रम

जिल्हाप्रमुख संदेश परकर यांनी केले आहे आवाहन अयोध्या येथील रामजन्मभूमी येथे २२ रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार, १८ जानेवारी ते २२ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेकडून कणकवली,…

Read More२२ रोजी ठाकरे गटाच्या जिल्हा शिवसेनेकडून विविध धार्मिक उपक्रम

साकेडी मध्ये 21 जानेवारी रोजी वारकरी दिंडी भजन स्पर्धा

भजनप्रेमी ग्रामस्थ व वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळाचे आयोजन प्रति वर्षाप्रमाणे कणकवली तालुक्यात साकेडी येथे 21 जानेवारी रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता वारकरी दिंडी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रित भजन संघाची एक दिवसीय वारकरी दिंडी भजन स्पर्धा साकेडी…

Read Moreसाकेडी मध्ये 21 जानेवारी रोजी वारकरी दिंडी भजन स्पर्धा

वाहनाच्या धडकेत वागदेतील वृद्धाचा मृत्यू

शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडला अपघात धडक देऊन वाहन चालक वाहनासह पसार कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाची जोरदार धडक बसल्याने वागदे डंगळवाडी येथील सत्यवान महादेव तोरस्कर (61) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शनिवारी रात्री…

Read Moreवाहनाच्या धडकेत वागदेतील वृद्धाचा मृत्यू

महायुतीची युवा बाईक रॅली कणकवली शहरातून निघणार

भाजप युवा मोर्चा, युवा सेना, युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते होणार सहभागी १४ जानेवारी रोजी होणाऱ्या महायुतीच्या सभेसाठी भारतीय जनता युवा मोर्चा, युवा सेना, युवक राष्ट्रवादीच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोटारसायकल घेऊन १० वाजता छत्रपती…

Read Moreमहायुतीची युवा बाईक रॅली कणकवली शहरातून निघणार
error: Content is protected !!