कविलकाटे येथील ग्रीन-झोन उठविण्याबाबत बाबतआमदार निलेश राणे यांचे न.प. सीओ यांना आदेश

समील जळवी यांनी आमदार निलेश राणे यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदरचा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते समिल प्रभाकर जळवी यांनी आज कुडाळ -मालवणचे आमदार निलेश राणे…

Read Moreकविलकाटे येथील ग्रीन-झोन उठविण्याबाबत बाबतआमदार निलेश राणे यांचे न.प. सीओ यांना आदेश

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ न.प. ‘घंटा गाडी’ व ‘सक्शन व्हॅन’चे लोकार्पण

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आज नगरपंचायतीच्या नवीन घंटा गाडी सेवा आणि सक्शन व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नगरपंचायत जुन्या इमारतीचे सुशोभीकरण आणि जनरेटर सुविधेचेही उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कुडाळ शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी कुडाळ नगरपंचायतीने मोठे…

Read Moreआमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ न.प. ‘घंटा गाडी’ व ‘सक्शन व्हॅन’चे लोकार्पण

नमो उद्यान राज्यात सर्वोत्तमच ठरले पाहिजे – आम. निलेश राणे

कुडाळ मध्ये नमो उद्यानाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कानपिचक्या कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे ५ कोटी रुपयांचे पारितोषिक आपल्याला मिळालेच पाहिजे, त्यापेक्षा कमी मला काहीही मान्य नाही,…

Read Moreनमो उद्यान राज्यात सर्वोत्तमच ठरले पाहिजे – आम. निलेश राणे

पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकारातून उद्या आंबा काजू बागायतदार संदर्भात विधानभवनात महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाणार आढावा कोकणातील आंबा काजू बागायतदारांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना हवामानातील बदलामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी अडचणीत सापडलेले असताना त्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या विधान भवन येथील मंत्रिमंडळ सभागृहात सिंधुदुर्गचे…

Read Moreपालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकारातून उद्या आंबा काजू बागायतदार संदर्भात विधानभवनात महत्त्वाची बैठक

शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना पदावरून कार्यमुक्त करावे – रुपेश पावसकर

कविता शिंपी यांची सुरु आहे चौकशी माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. कविता शिंपी यांची सुरू असलेल्या चौकशी दरम्यान त्यांना पदावरून कार्यमुक्त करून दूर करावे अशी मागणी नेरूर देऊळवाडा जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे…

Read Moreशिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना पदावरून कार्यमुक्त करावे – रुपेश पावसकर

प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान

कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ अभिनेता प्रसाद पंडित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि…

Read Moreप्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान

ठाकरे शिवसेनेने केला भाजपा कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा

नगरपंचायत निवडणुकी नंतर पहिल्यांदाच असा वाढदिवस साजरा कणकवली नगरपंचायत ची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये भाजपाच्या पदरी पराभव आल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींनी ही निवडणूक लक्षवेधी ठरली. यात नेहमी चर्चेत असणारा 10 नंबर प्रभाग हा या निवडणुकीत देखील चर्चेत राहिला होता.…

Read Moreठाकरे शिवसेनेने केला भाजपा कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा

सन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात झाराप मधे महिला दिन साजरा

आपण फक्त अर्धांगिनी नाही, तर आपणच झाराप गावाच्या भाग्यविधाता आहात.”चला, एकत्र येऊन आपल्या गावाला आणि पर्यायाने देशाला विकासाच्या दिशेने नेऊया.असे प्रतिपादन सरपंच दक्षता मेस्त्री यांनी केले. जागतिक महिलादिना निम्मित झाराप ग्रामपंचायत सभागृहात  काल रविवारी महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या…

Read Moreसन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात झाराप मधे महिला दिन साजरा

झारापमध्ये आत्मा अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद ; सेंद्रिय शेतीचा संदेश

सेंद्रिय शेती ही खर्चिक नसून किफायतशीर आणि पर्यावरणपूरक शेती पद्धत आहे. आंबा-काजू बागायतदारांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिल्यास शेतीचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल. तसेच भात शेतीतील तांदूळ उकडा तांदूळ करून विकल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो, असे मार्गदर्शन छत्रपती…

Read Moreझारापमध्ये आत्मा अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद ; सेंद्रिय शेतीचा संदेश

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर एचपीव्ही लस उपयुक्त व सुरक्षित – पद्मश्री राणी बंग

पद्मश्री राणी बंग यांचे आशा स्वयंसेविकांना ऑनलाईन मार्गदर्शन बॅ नाथ पै फाउंडेशन आणि बॅ नाथ नर्सिंग कॉलेजचा उपक्रम गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे महिलांतील प्रमाण पाहता ‘ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस’ (HPV )लस अतिशय उपयुक्त व सुरक्षित आहे. महिलांच्या विवाहपूर्व वयात म्हणजे वय वर्ष…

Read Moreगर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर एचपीव्ही लस उपयुक्त व सुरक्षित – पद्मश्री राणी बंग

आंबा बागायतदारांना पोकळ आश्वासने नको, नुकसान भरपाई द्या – कुणाल किनळेकर

पालकमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात बागायदरांचे प्रश्न मांडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वाऱ्यावर पडू नयेत यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा काजू नुकसानीचे नुसतेच पाहणी दौरे करू नयेत.जिल्ह्यातील खराब हवामानामुळे फटका बसलेल्या सर्व बागायतदारांना पोकळ आश्वासने…

Read Moreआंबा बागायतदारांना पोकळ आश्वासने नको, नुकसान भरपाई द्या – कुणाल किनळेकर

कुडाळमध्ये गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

१७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत दारु तस्करी प्रकरणी दोघाना अटक गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांनी आज कारवाई केली या कारवाईत ७ लाख २० हजार रुपये किंमतीची दारु व आयशर टेम्पो असा एकूण १७ लाख २०…

Read Moreकुडाळमध्ये गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई
error: Content is protected !!