
ठेकेदार संघटनेचा अध्यक्ष असलेल्या राणेसमर्थक ठेकेदाराने केलेला रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून
राणे समर्थक ठेकेदारावर पालकमंत्री कोणती कारवाई करणार? शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांचा सवाल; आंदोलनाचा इशारा तुळसुली खुटवळवाडी लिंगेश्वर मंदिर रस्त्यासाठीचे शासनाचे २ कोटी रु. गेले वाया मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील तुळसुली खुटवळवाडी लिंगेश्वर मंदिर रस्त्याचे काम २०१९…