तरुणांना वाचते करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ चा शुभारंभ निलेश जोशी । कुडाळ : तरुणांना वाचन संस्कृतीकडे वाळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तरुण पिढी वाचती झाली तर वाचन संस्कृती टीकेल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री  रवींद्र चव्हाण यांनी…

Read Moreतरुणांना वाचते करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुलीमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न

कुडाळ : मांडकुली गावातील नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली उपसरपंच तुषार सामंत आणि युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी…

Read Moreआमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुलीमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न

हरकुळ खुर्द गावातील मंदिरातील जातीभेद संपवा

चव्हाणवाडी वासीयांचे सरपंच याना निवेदन मंदिर जातीभेद बंदसाठी झटणाऱ्या शुभांगी पवार यांची उपस्थिती हरकुळ खुर्द ता. कणकवली या गावातील पावणादेवी मंदिरात चर्मकार समाजाच्या लोकांवर जातिभेदामुळे मंदिर प्रवेश नाही, ओटी व गाऱ्हाणे वेगळ्या ठिकाणी केले जाते, देवाची तळी चव्हाणवाडीत येत नाही,…

Read Moreहरकुळ खुर्द गावातील मंदिरातील जातीभेद संपवा

शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांचा ठाकरे गटाच्या नगरपंचायत गटनेत्यांना व्हीप

शिवसेना विरुद्ध ठाकरे वादाचे आमदार राणेंच्या मतदारसंघात पडसाद शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जिल्हाप्रमुखांकडून पहिलाच व्हीप देवगड नगरपंचायत च्या विषय समिती सभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष शिवसेनेचे नाव व पक्षाचे धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर त्याचे…

Read Moreशिंदेंच्या जिल्हाप्रमुखांचा ठाकरे गटाच्या नगरपंचायत गटनेत्यांना व्हीप

मोदी सरकार विरोधात २७ ला मविआच्या वतीने कुडाळात आंदोलन

प्रतिनिधी । कुडाळ : मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकशाहीचा अंत केला आहे. या मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने सोमवार दिनांक 27 मार्च रोजी गांधीचौक, कुडाळ येथे ठिक सकाळी 11.00 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या…

Read Moreमोदी सरकार विरोधात २७ ला मविआच्या वतीने कुडाळात आंदोलन

बांधकाम कामगार संघटित झाला पाहिजे !

बाबल नांदोसकर यांचे प्रतिपादन नेरूर मध्ये कामगारांसोबत सहविचार सभा निलेश जोशी । कुडाळ : बांधकाम कामगार संघटीत झाला पाहिजे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. यासाठीच आम्ही तळागाळातील कामगारांपर्यंत पोचून त्यांना संघटीत करण्यासाठी काम करत आहोत,…

Read Moreबांधकाम कामगार संघटित झाला पाहिजे !

झाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी बाळकृष्ण हरमलकर प्रतिनिधी । कुडाळ : झाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी बाळकृष्ण सहदेव हरमलकर, तर उपाध्यक्षपदी तुकाराम पुंडलिक गोडे यांची निवड झाली आहे.बिनविरोध निवड झालेले संचालक हुसेन इमाम आजगावकर, सदाशिव परशुराम आळवे , प्रदीप रघुनाथ…

Read Moreझाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

मालवणमध्ये मत्स्य जयंती साजरी

गाबित समाज आणि श्रीकृष्ण मंदिरच्यावतीने आयोजन ब्युरो | मालवण : हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे. तिथी चैत्र शुक्ल तृतीया या दिवशी मत्स्य जयंती साजरी केली जाते.मत्स्य जयंतीच्या दिवशी हिंदू भाविक विशेषतः…

Read Moreमालवणमध्ये मत्स्य जयंती साजरी

वेंगुर्ला येथे काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

निलेश जोशी। सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. असे यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे…

Read Moreवेंगुर्ला येथे काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

कुडाळात भाजपतर्फे राहुल गांधी यांचा निषेध

ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल भाजपचे आंदोलन राहुल गांधी विरोधात भाजपची घोषणाबाजी निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा आज कुडाळमध्ये निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून ओबीसी समाजाचा…

Read Moreकुडाळात भाजपतर्फे राहुल गांधी यांचा निषेध

अखेर वागदेतील ते हायवेचे प्रलंबित काम सुरू

आमदार नितेश राणे यांचे वेधले होते सरपंच संदीप सावंत यांनी लक्ष खड्डे व धुळीमुळे वाहन चालकांना करावा लागत होता त्रास सहन महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत गेले काही दिवस वागदे मधील उभादेव समोरील घाडीगावकर कुटुंबीयांच्या जमिनीतील हायवेचा काही भाग डांबरीकरण करायचा राहिला…

Read Moreअखेर वागदेतील ते हायवेचे प्रलंबित काम सुरू

वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य

‘कवितेचा चैत्र पाडवा’ कार्यक्रमात कवयित्री अंजली ढमाळ यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य असते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री तथा राज्य कर विभागाच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ यांनी सिंधुदुर्ग समाज साहित्य…

Read Moreवैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य
error: Content is protected !!