ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठांच्या सत्काराचे आयोजन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ६० वर्षावरील ज्येष्ठांच्या गौरव समारंभाचे आयोजन रविवार, १ ऑक्टोबरला येथील एचपीसीएल हॉल येथे सकाळी १० वा. करण्यात आले आहे. डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यातर्फे एसटी बसस्थानकासाठी व्हीलचेअर देण्यात आली…

Read Moreज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठांच्या सत्काराचे आयोजन

आबा रेडकर यांचे निधन

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेचे माजी कार्यकारिणी सदस्य व आचरा देवूळवाडीचे रहिवासी. वामन पांडुरंग तथा आबा रेडकर वय80 यांचे मुंबई बोरिवली येथील निवासस्थानी आकस्मिक दुःखद निधन झाले. सन २०१०-२०२३ या कालावधीत त्यांनी संस्थेच्या कार्यकारिणीवर कार्यकारिणी सदस्य म्हणून…

Read Moreआबा रेडकर यांचे निधन

पत्रकार निलेश जोशी यांना मातृशोक..!

कुडाळ अभिनवनगर येथील रहीवाशी अपर्णा अशोक जोशी 80 यांचे शुक्रवारी सायकाळी ऊपचार सुरु असताना हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आकाशवाणी चे सिधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी व कोकणनाऊचे कुडाळ प्रतिनिधी निलेश ऊर्फ बंड्या जोशी , शंशाक व ऊमेश जोशी यांची ती आई होत. पश्चात…

Read Moreपत्रकार निलेश जोशी यांना मातृशोक..!

गणेशोत्सवातूनही बांबू लागवडीसाठी जनजागृती

गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या ! 💐🙏💐विषेश म्हणजे गणेशोत्सवाचे अवचित्य साधुन आम्ही कोकण ग्रीन वर्ल्डच्या माध्यमातून कोकणात बांबूलागवडीचे जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे . बांबूलागवडीसाठी कोकणातिल जमीन योग्य आहे. प्रत्येक गावात हजारो एकर पडिक जमिन आहे…

Read Moreगणेशोत्सवातूनही बांबू लागवडीसाठी जनजागृती

सिंधुदुर्ग जिल्हा अजितदादा पवार गट राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्षांसह शहराध्यक्ष व अन्य महत्वाच्या पदांच्या दिल्या जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली निवड जाहीर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या पक्षाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केली असून,…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा अजितदादा पवार गट राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी जाहीर

चिंदर येथील मनोहर घाडीगांवकर यांचे निधन..!

मालवण तालुक्यातील चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच बारापाच मानकरी, श्री देवी भगवती माऊली सेवा समितीचे अध्यक्ष मनोहर वासुदेव घाडीगांवकर यांचे गुरुवार 28 सप्टेंबर रोजी मुंबई येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पत्नी, भाऊ, नातवंडे…

Read Moreचिंदर येथील मनोहर घाडीगांवकर यांचे निधन..!

जिल्ह्यात एवढे आढळले डेंग्यूचे रुग्ण..!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यू ची साथ सुरु असून १ सप्टेंबर पासून आतापर्यंत तब्बल 83 डेंग्युचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. तर जानेवारी पासून 428 डेंग्युचे व 39 मलेरियाचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. कणकवली तालुक्यात डेंग्यू बाधित सर्वाधिक 132 रुग्ण सापडले आहेत. तर…

Read Moreजिल्ह्यात एवढे आढळले डेंग्यूचे रुग्ण..!

अखेर काँग्रेस जिल्हाध्यक्ष समीर वंजारी यांच्या नियुक्तीस स्थगिती

सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर प्रदेश काँग्रेस नरमले जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले होते तडकाफडकी राजीनामे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर वंजारी यांच्या नियुक्तीला अखेर प्रदेश काँग्रेसकडून स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी याबाबतचे पत्र…

Read Moreअखेर काँग्रेस जिल्हाध्यक्ष समीर वंजारी यांच्या नियुक्तीस स्थगिती

येत्या रविवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सुट्टी रद्द

सिंधुदुर्गातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रविवारी एक ऑक्टोबर रोजी चालू ठेवाव्यात असा आदेश जिल्हा परिषदेने काढला आहे माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सुभाष चौगुले यांनी एक पत्र काढून शासनाच्या पत्राचा संदर्भ देत ही अधिसूचना लागू केली आहे शुक्रवार 29 सप्टेंबर…

Read Moreयेत्या रविवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सुट्टी रद्द

कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे ६ ऑक्टोबर रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न!” अभियान

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली, प्रतिनिधी

Read Moreकणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे ६ ऑक्टोबर रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न!” अभियान

सिंधुदुर्गातील 441 कर्मचाऱ्यांना सण उचल रक्कम मिळणार

आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नामुळे कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा भाजपा कामगार आघाडीचे संयोजक अशोक राणे यांनी वेधले होते आमदार राणेंचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४४१ एस. टी. कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी मिळणारी सण उचल रक्कम अद्याप एस. टी. प्रशासनाकडून मिळालेली नाही. सद्या…

Read Moreसिंधुदुर्गातील 441 कर्मचाऱ्यांना सण उचल रक्कम मिळणार

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद यांनी कणकवलीत घेतले घरोघरी गणपती दर्शन

राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व कणकवली चे माजी नगरसेवक अबीद नाईक यांनी शहरात घरोघरी गणपती दर्शन घेतले. कणकवली शहरातील विद्यानगर,बाजारपेठ, शिवाजी महाराज नगर, परब वाडी, जळकेवाड़ी, कांबळी गल्ली या भागात घरोघरी गणपतीचे दर्शन घेतले. दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Read Moreराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद यांनी कणकवलीत घेतले घरोघरी गणपती दर्शन
error: Content is protected !!