घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कणकवलीत गडगडाटासह पाऊस

तालुक्यातील हळवी भात शेती धोक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे उभे भातपीक जमीनदोस्त घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कणकवली तालुक्यात विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी साडेचार वाजल्यापासून तालुक्यातील बहुतांशी भागात जोरदार गडगडाट व विजा चमकू लागल्या. त्यानंतर काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू…

Read Moreघटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कणकवलीत गडगडाटासह पाऊस

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने जल्लोषात देवीचे आगमन आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे केले पूजन व आरती प्रतिनिधी । कणकवली : सालाबादप्रमाणे कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी…

Read Moreकणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

भाजपाचे माजी सरपंच प्रणया टेमकर, मंगेश टेमकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

ठाकरे सेनेकडून सरपंच पदाची उमेदवारी मंगेश टेमकर यांना जाहीर मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होऊ लागले आहेत. रविवारी भाजपा पक्षाचे, माजी सरपंच प्रणया टेमकर, मंगेश टेमकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसहित ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक…

Read Moreभाजपाचे माजी सरपंच प्रणया टेमकर, मंगेश टेमकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

नरडवे श्री अंबादेवी मंदिरात नवरात्र उत्सवास प्रारंभ

रविवारी पहाटे नवचण्डिका हवन प्रतिनिधी । कणकवली : नरडवे गावचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे रविवारी विधिवत घटस्थापना करण्यात आली . रविवार २२ ऑक्टोबर रोजी पहाटे नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्याला सोने लुटून या नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.…

Read Moreनरडवे श्री अंबादेवी मंदिरात नवरात्र उत्सवास प्रारंभ

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये पारंपारिक वाद्यांशी पुन्हा एकदा जोडली विद्यार्थ्यांची नाळ

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती व वैज्ञानिक A.p.j. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेत वाचन प्रेरणा दिन एका अनोख्या रूपात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये…

Read Moreसंस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये पारंपारिक वाद्यांशी पुन्हा एकदा जोडली विद्यार्थ्यांची नाळ

कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंग बॉल स्पर्धेमध्ये जनता विद्या मंदिर त्रिंबक मुलांचा दुसरा क्रमांक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व माध्यमिक शिक्षण समिती संचलित जनता विद्या मंदिर त्रिंबक आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंग बॉल स्पर्धा जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या भव्य मैदानावर पार पडल्या. सदर स्पर्धेत सातारा जिल्हा,…

Read Moreकोल्हापूर विभागीय शालेय शुटिंग बॉल स्पर्धेमध्ये जनता विद्या मंदिर त्रिंबक मुलांचा दुसरा क्रमांक

वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा – वेळागर वाडीच्या अन्यायग्रस्तां च्यां पाठीशी मनसे

वेळागर वाडीतील ९ हेक्टर जागा वगळण्यासाठी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर शेतकर्‍यांना साथ देणार वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा – वेळागर वाडीच्या अन्यायग्रस्तांसाठी उपरकरांनी ‘मनसे’ शड्डू ठोकला आहे. शिरोडा – वेळागर वाडीत माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकरांनी…

Read Moreवेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा – वेळागर वाडीच्या अन्यायग्रस्तां च्यां पाठीशी मनसे

उद्यान पंडित, कृषिभूषण, शेतीनिष्ठ श्री. संतोष गाडगीळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

महाराष्ट्र शासनाच्या उद्यान पंडित , कृषिभूषण या पुरस्कारांनी सन्मानित शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक असलेले वेतोरे येथील श्री. संतोष गाडगीळ यांनी आज शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान…

Read Moreउद्यान पंडित, कृषिभूषण, शेतीनिष्ठ श्री. संतोष गाडगीळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

कणकवली तालुका भाजपतर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन

१५ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कार्यक्रमात सहभागी होण्याचे तालुका भाजपतर्फे आवाहन कणकवली तालुका भाजपतर्फे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाच्या समोरील जागेत १५ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे.…

Read Moreकणकवली तालुका भाजपतर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन

लोकसभेसाठी मी इच्छुक, पण पक्ष देईल तोच उमेदवार!

भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी अखेर व्यक्त केली “मन की बात” प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येणार लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी लोकसभा दौ-यानुसार रायगड जिल्याह्यातुन रत्नागिरी सिंधुदुर्ग…

Read Moreलोकसभेसाठी मी इच्छुक, पण पक्ष देईल तोच उमेदवार!

प्रा.मधु दंडवते देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले नेते

सावंतवाडी येथे प्रा दंडवतेंवरील ‘ध्यासपर्व’ ग्रंथ प्रकाशन प्रसंगी कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन लेखक प्रा.वैभव साटम, कवी मधुकर मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती प्रतिनिधी । कणकवली : प्रा मधु दंडवते हे देशाचे रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्री होते.हा त्यांचा कार्यकाल दूरदृष्टीचा असल्यामुळेच कोकण…

Read Moreप्रा.मधु दंडवते देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले नेते

महाआरोग्य शिबिराला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आयोजन सुमारे २५० रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ प्रतिनिधी । कुडाळ : आयुष्यमान भव योजनेअंतर्गत आज कुडाळ ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन शिबिराचा आढावा घेतला.कुडाळ…

Read Moreमहाआरोग्य शिबिराला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट
error: Content is protected !!