खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण व चौथीचा विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण येथील शेठ न.म. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ येथील कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाला मा.श्री.सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक मा.श्री. आदिनाथ कपाळे उपस्थित होते.…

Read Moreखारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण व चौथीचा विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा -किरण सामंत

खारेपाटण आणि कासार्डे जि. प. मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा संपन्न खारेपाटण आणि कासार्डे जि. प मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेण्यात आले असून खारेपाटण तळेरे विभाग तसेच कासार्डे नांदगाव विभागात प्रत्येक बूथ निहाय बैठका घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्या…

Read Moreलोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा -किरण सामंत

अशोक पां.कांबळे(शेर्पेकर) राज्यस्तरीय तेजस्वी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

तेजस्वी फाउंडेशन ,ठाणे तर्फे देण्यात येणार २०२४ चा राज्यस्तरीय तेजस्वी समाज भूषण पुरस्कार आयु.अशोक पांडुरंग कांबळे,शेर्पेकर याना नुकताच गप्पागोष्टीकार मा.जयंत ओक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी तेजस्वी फाउंडेशनच्या संस्थापिका ,लेखिका,समीक्षक,प्रवचनकार, प्रा.प्रज्ञा पंडित , अशोक पाटील सुप्रसिद्ध लेखक, डॉ.श्रद्धा…

Read Moreअशोक पां.कांबळे(शेर्पेकर) राज्यस्तरीय तेजस्वी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

खारेपाटण बाजारपेठ रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे शुभारंभ संपन्न

माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते झाले भूमिपूजन खारेपाटण शिवाजीपेठ ( खारेपाटण बाजारपेठ )येथील रस्त्याचे काम गेले खूप वर्ष प्रलंबित होते. विविध पक्षाची सरकारे बदलली मात्र खारेपाटण बाजारपेठेतील रस्ता जश्याचा तसा बिकट अवस्थेत होता.अखेर खारेपाटण बाजारपेठ येथील मुख्य…

Read Moreखारेपाटण बाजारपेठ रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे शुभारंभ संपन्न

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन) चा जीवनगौरव पुरस्कार आचरे गाउडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी पांगे यांना जाहीर..!

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन संलग्न) या संस्थेचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार 2024 आचरे गाउडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी संभाजी पांगे यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे असून सदर पुरस्काराचे वितरण…

Read Moreज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन) चा जीवनगौरव पुरस्कार आचरे गाउडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी पांगे यांना जाहीर..!

सखी महिला मंडळ खारेपाटण आयोजित सिंधुदुर्ग मॅरेथॉन -२०२४ ला स्पर्धेकांचा उदंड प्रतिसाद

विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय सहभागी स्पर्धाकांना मेडल सन्मानपत्र प्रदान सखी महिला मंडळ रामेश्वर नगर खारेपाटण यांच्या वतीने आज दि.3मार्च रोजी सकाळी 6 वाजता जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा अर्थात “वूमन रन फॉर…

Read Moreसखी महिला मंडळ खारेपाटण आयोजित सिंधुदुर्ग मॅरेथॉन -२०२४ ला स्पर्धेकांचा उदंड प्रतिसाद

किरण सामंत च असणार लोकसभेला महायुतीचे उमेदवार

शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्ते मंगेश गुरव यांचा विश्वास रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी ही शिवसेनेची च आहे. महायुती मध्ये जरी आम्ही असलो तरी शिवसेनेच्या उमेदवारी च्या जागेवरील शिवसेनेचा हक्क आम्ही सोडला नाही. आमचे नेते पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे देतील तो उमेदवार…

Read Moreकिरण सामंत च असणार लोकसभेला महायुतीचे उमेदवार

युवा संदेश प्रतिष्ठान आणि भाजपा नाटळ -सांगवे विभागाच्या वतीने महिला दिनाच्या औचित्याने महिलांसाठी हस्तकला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

दि.४ मार्च २०२४ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत सांगवे ग्रामपंचायत सभागृह, कनेडी बाज़ारपेठ येथे दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत महिलांसाठी विविध हस्तकलांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरातून महिलांसाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी महिलांना सक्षम बनविण्याचा प्रतिष्ठानचा…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठान आणि भाजपा नाटळ -सांगवे विभागाच्या वतीने महिला दिनाच्या औचित्याने महिलांसाठी हस्तकला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

कविता मिरवण्याची गोष्ट नाही : डॉ. अनिल धाकू कांबळी

तळेरे येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा : अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन कविता ठरवून करण्याची अथवा मिरवण्याची गोष्ट नाही. खोटं केलं तर ती तुमच्यावर सुड उगवते. कविता अवतरली पाहिजे. कवी व्याकूळ होत असतो असे सांगतानाच माझ्या कवितेचा विषय माणूस आहे म्हणून…

Read Moreकविता मिरवण्याची गोष्ट नाही : डॉ. अनिल धाकू कांबळी

पाककला स्पर्धेत स्वरा राणे प्रथम : दीविजा वृध्दाश्रमाचे आयोजन

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात प्रजासत्ताक दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. अमृता थळी उपस्थित होते. यावेळी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत सौ.स्वरा मयूर राणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी आश्रमातील ध्वजारोहन सौ. अमृता थळी यांच्या…

Read Moreपाककला स्पर्धेत स्वरा राणे प्रथम : दीविजा वृध्दाश्रमाचे आयोजन

तळेरे येथे महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन : सहभागासाठी आवाहन

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व तळेरे येथील प्रज्ञांगण आणि शिवमुद्रा स्पोर्टस् यांच्यामार्फत आयोजन नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व तळेरे येथील प्रज्ञांगण आणि शिवमुद्रा स्पोर्टस् आयोजित मुली आणि महिलांसाठी सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

Read Moreतळेरे येथे महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन : सहभागासाठी आवाहन

तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा

विविध भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत तळेरे बाजारपेठ येथे विविध भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी तळे रे दशक्रोशितील असंख्य वाचकांनी भेट दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन तळेरे सरपंच…

Read Moreतळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा
error: Content is protected !!