सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात एडमिशन सेंटर होणार !

व्हरेनियम क्लाउड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग : विकास प्रकल्पात राजकारण नको हर्षवर्धन साबळे यांनी सिंधुदुर्ग वासियांना केले आवाहन,आई कोकणातील असल्याने आईच्या प्रेमाखातर हे प्रकल्प कोकणात राबवत आहे. सावंतवाडी : तंत्रज्ञान शेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेड…

Read Moreसिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात एडमिशन सेंटर होणार !

भिरवंडे मुरडवेवाडीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचा झटका भिरवंडे च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही कणकवली : तालुक्यातील भिरवंडे मुरडवेवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संदीप ( सॅडू ) सावंत, सुदर्शन सावंत, शुभम सावंत, गौरव सावंत,…

Read Moreभिरवंडे मुरडवेवाडीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

बचत गट व्यवसायाच्या माध्यमातून महीलांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्याचं स्वप्न जिल्हा बँक पूर्ण करणार

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन मालवण : आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे उद्घाटन या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या समोरील ग्राहकाला आपण पुढील ३६५ दिवस बांधून ठेवलं पाहीजे. त्याच्याशी संवाद साधा.त्याला आपल्या व्यवसायाची माहीती द्या.व्यवसायाचा दृष्टाकोन ठेवून…

Read Moreबचत गट व्यवसायाच्या माध्यमातून महीलांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्याचं स्वप्न जिल्हा बँक पूर्ण करणार

शिवसेना पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी कमलाकर गावडे

आ.वैभव नाईक यांनी नियुक्ती जाहीर करत केले अभिनंदन कणकवली : माजी पंचायत समिती सदस्य आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते कमलाकर गावडे यांची शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी…

Read Moreशिवसेना पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी कमलाकर गावडे

लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांचा उपक्रम कणकवली : दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत म्हणून…

Read Moreलहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील रिक्त पदांमुळे तक्रारदार ग्राहकाला न्याय मिळण्यास विलंब

ग्राहक आयोगाच्या त्रिसदस्यांसह ११ पदांपैकी रिक्त १० पदे तातडीने नियुक्त करावीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये गेली सुमारे ५ वर्षें अध्यक्षांसह २ सदस्य आणि ८ कार्यालयीन कर्मचारी मिळून ११ पदे मंजूर आहेत.…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील रिक्त पदांमुळे तक्रारदार ग्राहकाला न्याय मिळण्यास विलंब

सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला याचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि फनफेअर कार्यक्रम संपन्न

ब्युरो । वेंगुर्ले : सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला याचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ खरगपूर आआयटी आणि पवई आआयटी मध्ये शिक्षण घेतलेले आणि आता मुंबई मधील अस्मीता आर्किटेक्ट महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक नाबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी बोलताना विनायक…

Read Moreसिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला याचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि फनफेअर कार्यक्रम संपन्न

भिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी महोत्सव

कणकवली : सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून बुधवारी १ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत…

Read Moreभिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी महोत्सव

राजन नाईक यांची व्यापारी महासंघाच्या जिल्हा पर्यटन समितीवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड

कुडाळ : वेंगुर्ला येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या ठिकाणी कुडाळ येथील हॉटेल व्यावसाईक राजन सुरेश नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचालित पर्यटन समीतीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हि निवड महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महासंघाचे सचीव नितीन वाळके…

Read Moreराजन नाईक यांची व्यापारी महासंघाच्या जिल्हा पर्यटन समितीवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड

यंगस्टार मित्रमंडळ आयोजित कणकवलीत भव्य कबड्डी स्पर्धा

खेळाडू सह क्रीडा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन कणकवली : यंगस्टार मित्र मंडळ कणकवली आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कणकवली येथे कणकवली कॉलेजच्या पटांगणावर दिनांक 10 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी व…

Read Moreयंगस्टार मित्रमंडळ आयोजित कणकवलीत भव्य कबड्डी स्पर्धा

कणकवली नगरपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी विजय चव्हाण सेवानिवृत्त

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षां सह कर्मचाऱ्यांनी केला सत्कार कणकवली : कणकवली नगर पंचायत चे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी विजय चव्हाण हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर धुमाळे, प्रियांका…

Read Moreकणकवली नगरपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी विजय चव्हाण सेवानिवृत्त
error: Content is protected !!