
दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना’ स्पर्धेचे आयोजन खारेपाटण : तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पो २०२३’ चे आयोजन करण्यात आले. कार्यकर्माच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हनुमंत तळेकर,सरपंच तळेरे,प्रमुख वक्ते प्रा.विक्रम मुंबरकर, प्रा.मधुकर घुगे माजी प्राचार्य,संत जनाबाई…