
शिवजयंती सोहळ्यानिमित्त शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी : शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उत्सव समितीचे प्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा , शिवचरित्रावर आधारित…