कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री. देव रामेश्वराच्या त्रैवार्षिक भेट सोहळ्यात आ. वैभव नाईक झाले सहभागी
कांदळगाव ते कोळंब पर्यंत पायी चालत घेतले दर्शन मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री. देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र,तरंग,व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी आज…