
आचऱा समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांच्या 154 पिल्लांना समुद्रात सोडल
गतवर्षी 11 तर यावर्षी 14 कसवांची घरटी करण्यात आलीय तयार आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी कासव मित्र सुर्यकांत आबा धुरी यांच्या मार्गदर्शन नुसार गणेश दयाळ धुरी यांनी सवर्धन केलेल्या अंड्या मधून…










