
सावंतवाडी ठिकाणी वन्यजीव सप्ताहानिमित्त सावंतवाडी वन विभागाकडून निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्याख्यानमाला उपक्रम संपन्न
राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र वनउद्यान येथे विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांचेसाठी निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला चे विद्यार्थी व माय वे जर्णी ऑर्गनायजेशनची टीम मार्गदर्शक…










