
कणकवलीत सावरकर गौरव यात्रेनिमित्त सादर होणार क्रांती गीते, पोवाडे व अन्य कार्यक्रम
आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतून यात्रा यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4:00 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेशजी…










