सामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी अपघात झाले होते गंभीर जखमी उद्या शनिवारी होणार कणकवलीमध्ये अंत्यसंस्कार कणकवली मधील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक व कणकवली शहरातील रहिवासी सतीश कल्याण सामंत (53) यांचे शुक्रवारी दुपारी मुबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रोड…

Read Moreसामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

मनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणा देणारे असून समाजासाठी त्यांचे जीवन खूप मौल्यवान असल्यामुळे त्यांना शासनातर्फे त्वरित पोलिसांची सुरक्षा देण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी आमदार नितेश…

Read Moreमनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

कार्तिकी यात्रेसाठी सिंधुदुर्ग आगारातून जादा बस फेऱ्या

वारकऱ्यांनी लाभ घेण्याचे विभाग नियंत्रकांचे आवाहन सिंधुदूर्ग विभागातुन कार्तिकी यात्रेकरिता जादा पंढरपुर यात्रेस जादा बसेस मागणी प्रमाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. गतवर्षी या विभागातुन 35 बसेस कार्तिकी यात्रेकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार यावर्षीदेखील सदर बसेस…

Read Moreकार्तिकी यात्रेसाठी सिंधुदुर्ग आगारातून जादा बस फेऱ्या

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कणकवलीतील दुकानाचे नुकसान

अनेक नागरिकांची घटनास्थळी धाव कणकवली शहरातील गोकुळधाम हॉटेल खाली असलेल्या श्री गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला शुक्रवारी दु. २.४५ वा. सुमारास आग लागली. यात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र तातडीने आग आटोक्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्टसर्किटमुळे…

Read Moreशॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कणकवलीतील दुकानाचे नुकसान

कणकवलीत 11 नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार स्पर्धा शिवसेना कणकवली शहर व कणकवली तालुक्याच्या वतीने नरकासुर स्पर्धेचे आयोजन यावर्षी देखील 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10 हजार, द्वितीय 7हजार व तृतीय पारितोषिक 5…

Read Moreकणकवलीत 11 नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धेचे आयोजन

गांजा विक्री कारवाई बद्दल कलमठ सरपंचांकडून एलसीबी चे कौतुक

अमली पदार्थ विरोधी कारवाई केलेल्या पोलिसांचा ग्रामपंचायतीच्या वतीने करणार सत्कार गावातील सर्वपक्षीयांनी एकत्रित घेतला कारवाईचा ठराव गांजा व तत्सम अमली पदार्थांची पाळे मुळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहेत. यात तरुण पिढी वाम मार्गावर जात आहे. पोलिसांनी नुकत्याच अशाप्रकारे गांजा विक्री…

Read Moreगांजा विक्री कारवाई बद्दल कलमठ सरपंचांकडून एलसीबी चे कौतुक

कलमठ मधून गांजा पुरवठादाराला अटक

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची गांजा विक्री विरोधात दुसऱ्यांदा कारवाई आतापर्यंत 1 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त कणकवली तालुक्यात गांजा विक्री रॅकेटचा बुरखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे कडून उघड केल्यानंतर आता आज बुधवारी कलमठ मध्ये एका गांजा पुरवठा करणाऱ्या संशयित आरोपीकडून…

Read Moreकलमठ मधून गांजा पुरवठादाराला अटक

सिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय

सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप यांचे प्रतिपादन असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचा शुभारंभ देशातील विकास संस्थांचे सक्षमीकरण , बळकटीकरण करण्याचे काम केंद्र , राज्य सरकारने हाती घेतले आहे. विकास सोसायट्या 100 टक्के संगणीकरण करायचे आहेत. असलदे संस्थेचा अभिमान वाटतो…

Read Moreसिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय

कणकवली तहसीलदार, पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई

रविवारी पहाटे अवैध वाळु वाहतुकीवर प्रशासनाकडून कारवाईची धडक मोहीम अवैध वाळू वाहतुकदारांचे धाबे दणाणले अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवली चे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. आज रविवारी पहाटेच्या सुमारास कणकवली…

Read Moreकणकवली तहसीलदार, पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई

भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार निलंबित

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी केली होती तक्रार लाकूड वाहतुकीच्या पासावर लावला होता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा फोटो कणकवली – तालुका वनविभागातील भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांना उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी निलंबित केले आहे. बोगस पास विक्री यासह…

Read Moreभिरवंडे वनपाल सत्यवान सुतार निलंबित

सांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

कणकवली पोलिसांची रविवारी पहाटे 3 वाजता कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडून अवैध धंद्या विरोधात मोहीम तीव्र कणकवली तालुक्यात सांगवे शिवाजीनगर या भागामध्ये जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला. काही दिवस…

Read Moreसांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

नवीन कुर्ली साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी मानले प्रशासनाचे आभार फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर झाले आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुकीत नविन कुर्ली मधील सुमारे 143 मतदारांना हक्काच्या मतदान केंद्रात…

Read Moreनवीन कुर्ली साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर
error: Content is protected !!