कनेडी विभागाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शिवसेना शाखेमध्ये केली बाळासाहेबांची जयंती साजरी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखेमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साजरी केली. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत , युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके , मुकेश…

Read Moreकनेडी विभागाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

सिंधुदुर्गातील ओबीसींच्या प्रश्नाबाबत तातडीने बैठक घ्या!

माजी आमदार प्रमोद जठार यांची इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हयातील मोठया प्रमाणात असलेल्या वैश्यवाणी जाती समाजातील बांधवांना ओबीसी दाखले मिळण्याकामी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबतची खंत वैश्यवाणी समाजाच्या विविध संस्थांनी पत्राद्वारे…

Read Moreसिंधुदुर्गातील ओबीसींच्या प्रश्नाबाबत तातडीने बैठक घ्या!

बिडवाडी गावातील विविध विकास कामांचे संजय आंग्रे यांच्या हस्ते भूमिपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणला विकासनिधी ग्रामस्थांनी मानले संजय आंग्रे यांचे आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख संजय मोरे यांच्या विशेष पाठपुरावा मधील बिरवाडी गावासाठी विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बिडवाडी गावामधील विविध कामांचा भूमिपूजन आज…

Read Moreबिडवाडी गावातील विविध विकास कामांचे संजय आंग्रे यांच्या हस्ते भूमिपूजन

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला मारुती मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

अनंत पिळणकर यांच्यासह ग्रामस्थांनी नवीन कुर्ली वसाहतीतील मारुती मंदिर केले झगमगीत अयोध्येत उद्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. हिंदू धर्मियांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. यानिमित्ताने फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील मारुती मंदिराची साफसफाई करण्यात आली.…

Read Moreश्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला मारुती मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

राम मूर्तीची सुवर्ण प्रतिकृती व सुवर्ण राम पादुका व राम मंदिर प्रतिकृती देवून आमदार नितेश राणे करणार कार सेवकांचा सत्कार

अयोध्येला जावून सेवा केलेल्या कार सेवकांचा होणार सन्मान २२ जानेवारी रोजी सायंकाळी कणकवलीत होणार सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी कणकवलीत महाआरती आणि कार सेवकांचा सत्कार होणार आहे.यावेळी कार सेवकांना अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती आणि राम,सिता, लक्ष्मण…

Read Moreराम मूर्तीची सुवर्ण प्रतिकृती व सुवर्ण राम पादुका व राम मंदिर प्रतिकृती देवून आमदार नितेश राणे करणार कार सेवकांचा सत्कार

रिगल कॉलेज कणकवली येथे थीम डीनर कार्याक्रमचे आयोजन

‘रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट कणकवली येथे रविवार दि.२८ जानेवारी २०२४ “Winter Wonder Land “ थीम डिनर कार्यक्रम ठीक संध्याकाळी ७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी हॉटेल मॅनेजमेंट तृतीय वर्ष विध्यार्थी स्वतः पैसे जमवून,…

Read Moreरिगल कॉलेज कणकवली येथे थीम डीनर कार्याक्रमचे आयोजन

भर दिवसा कणकवली शहरात वृद्धाच्या हातातील बॅग पळवली

कणकवली पटवर्धन चौका नजीकची घटना पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू कणकवली शहरात एका वृद्धाच्या हातातील बॅग हिसकावून अज्ञात चोरट्याने पळ काढल्याची भर दिवसा धक्कादायक घटना आज शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. कणकवली शहरात बँक ऑफ इंडिया समोरील भागात सर्विस रस्त्यावर…

Read Moreभर दिवसा कणकवली शहरात वृद्धाच्या हातातील बॅग पळवली

रिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत हिचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुयश

रिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत (FYBCA) हिने लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅग्रो प्रोडक्ट (पाककला) स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. तिने प्राप्त केलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे रिगल कॉलेज कणकवली तर्फे हार्दिक अभिनंदन.या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय…

Read Moreरिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत हिचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुयश

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने निमित्ताने लोरे नंबर 1 मध्ये विविध कार्यक्रम

लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन २२ जानेवारी होणाऱ्या अयोध्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या निमित्त श्री देव गांगोचाळा मंदिर लोरे नं १ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ०९.०० वा श्रींची व प्रभु श्री रामांच्या प्रतिमेचे…

Read Moreश्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने निमित्ताने लोरे नंबर 1 मध्ये विविध कार्यक्रम

केईएम, टाटा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवासाची व्यवस्था करा!

या महत्वपूर्ण मागणीसाठी कोकण सुपुत्र प्रमोद जठार यांचे मुंबईत उपोषण मुंबई महापालिका आयुक्तांना दिले उपोषणाचे पत्र माजी आमदार या नात्याने रुग्णसेवेनिमित्त मुंबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल येथे वारंवार जात असतो यावेळी तेथे दाखल झालेल्या रूणांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होत…

Read Moreकेईएम, टाटा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवासाची व्यवस्था करा!

कणकवली नगरपंचायत मार्फत स्वच्छता मोहीम

श्रीधर नाईक चौक ते पर्यटन सुविधा केंद्र पर्यंत राबवली मोहीम कणकवली नगरपंचायतमार्फत श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीम राबविण्यात आली. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते ‘’संपूर्ण स्वच्छ्ता…

Read Moreकणकवली नगरपंचायत मार्फत स्वच्छता मोहीम

कलमठ – गावडेवाडी मध्ये श्री राम मंदिराच्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचे वाटप

श्री राम मंदिर निर्माणच्या व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याच्या निमंत्रणाच्या अक्षता कलमठ मध्ये वाटप करण्यात येत आहेत कलमठचे उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांच्या माध्यमातून देखील कलमठ गावडेवाडी या ठिकाणी निमंत्रणाच्या अक्षता व निमंत्रण पत्रिका वाटप करण्यात आले यावेळी भाजपा बूथ प्रमुख…

Read Moreकलमठ – गावडेवाडी मध्ये श्री राम मंदिराच्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचे वाटप
error: Content is protected !!