बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाल्याप्रकरणी रविकांत उर्फ बाबू राणे यांची निर्दोष मुक्तता

संशयिताच्या ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद जानवली येथील फणसूली जंगलात रानटी डुकरावर मारलेली गोळी लागून सखाराम महादेव मेस्त्री रा. जानवली यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपी रविकांत उर्फ बाबू गणपत राणे याची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता…

Read Moreबंदुकीची गोळी लागून मृत्यू झाल्याप्रकरणी रविकांत उर्फ बाबू राणे यांची निर्दोष मुक्तता

फोंडाघाट जिल्हा परिषद व पंचायत समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार घरोघरी प्रचारात आघाडीवर

राष्ट्रवादीचे उमेदवार अनंत पिळणकर व ठाकरे सेनेच्या उमेदवार कीर्ती एकावडे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा फोंडा जिल्हा परिषद मतदार संघातील लोरे पंचायत समिती मध्ये पियाळी गावात फोंडा जिल्हा परिषदेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनंत पिळणकर व लोरे पंचायत…

Read Moreफोंडाघाट जिल्हा परिषद व पंचायत समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार घरोघरी प्रचारात आघाडीवर

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघ जिल्ह्यात विकासाचे मॉडेल बनवणार!

भाजपाचे हरकुळ जि. प. चे उमेदवार मनोज रावराणे यांचा प्रचारादरम्यान मतदारांना विश्वास भिरवंडे, गांधीनगर मध्ये भाजपाच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद भाजपा हा पक्षच आपल्या भागाचा विकास करू शकतो. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व,…

Read Moreहरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघ जिल्ह्यात विकासाचे मॉडेल बनवणार!

हरकुळ खुर्दच्या मतदारांनी भाजपच्या पाठीशी राहण्याचा केलाय निर्धार!

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघाचे उमेदवार मनोज रावराणे यांची माहिती मनोज रावराणे व चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांना मतदारांमधून मिळतोय प्रतिसाद हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे व पंचायत समितीचे उमेदवार चंद्रहास उर्फ बबलू सावंत…

Read Moreहरकुळ खुर्दच्या मतदारांनी भाजपच्या पाठीशी राहण्याचा केलाय निर्धार!

हरकुळ बुद्रुक मतदार संघातून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करा!

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघाचे उमेदवार मनोज रावराणे यांचे आवाहन हरकुळ बुद्रुक मध्ये भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचार शुभारंभ हरकुळ बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री…

Read Moreहरकुळ बुद्रुक मतदार संघातून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करा!

ओसरगाव येथे एसटी व कार अपघातात दोघे जखमी

एसटी चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टाळला मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे रविवारी सायंकाळी एसटी व कारचा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला. गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर आली आणि समोरून येणाऱ्या…

Read Moreओसरगाव येथे एसटी व कार अपघातात दोघे जखमी

बांदानगर पतसंस्थेच्या माजी संचालकांना कारावासाची शिक्षा

सिंधुदुर्ग ग्राहक आयोगाचा निकाल दोघांच्या विरोधात पकड वॉरंट जारी बांदा येथील बांदा नगर अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी या सहकारी पतसंस्थेमध्ये विविध ठेविदारांनी ठेवलेल्या मुदत ठेवी संस्थेने परत न केल्याने ठेवीदारांनी सन 2008 ते 2010 चे दरम्यान पतसंस्थेविरुद्ध सिंधुदुर्ग ग्राहक…

Read Moreबांदानगर पतसंस्थेच्या माजी संचालकांना कारावासाची शिक्षा

…अखेर सिंधुदुर्गात शिवसेना–भाजप युतीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला?

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर भूमिका निश्चित करण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेकडे असणार लक्ष नगरपालिका निवडणुकीमध्ये आमने-सामने ठाकलेले सिंधुदुर्गातील भाजपा आणि शिवसेना ही दोन्ही पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे. नुकताच…

Read More…अखेर सिंधुदुर्गात शिवसेना–भाजप युतीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला?

कणकवली शहरातील अवैध मटका, जुगार, गुटखा बंद करा!

भाजपा शहराध्यक्ष अण्णा यांच्यासह कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन अन्यथा आंदोलन करणार कणकवली शहरात अवैध्य रित्या चालू असलेल्या मटका, जुगार, ऑनलाईन कॅशिनो, गुटखा, गोवा दारू व गांज्या-चरस असे अनेक अवैध धंदे कणकवली शहरात राजरोसपणे चालू आहेत. याची वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे.…

Read Moreकणकवली शहरातील अवैध मटका, जुगार, गुटखा बंद करा!

शासकीय सुट्टी दिवशी देखील शहरातील विकास कामांच्या आढाव्यासाठी संदेश पारकर “ऑन फिल्ड”

कणकवली शहरातील प्रलंबित रिंग रोडच्या कामाचा घेतला आढावा शहरवासीयांना विश्वासात घेऊन अपेक्षित विकास करणार कणकवली शहरातील रिंग रोड चे प्रलंबित असलेले काम शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावा. या जमीन मालकांच्या काही अडचणी असतील त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. रिंग…

Read Moreशासकीय सुट्टी दिवशी देखील शहरातील विकास कामांच्या आढाव्यासाठी संदेश पारकर “ऑन फिल्ड”

शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कणकवली शिवसेना पक्षाच्या उप तालुकाप्रमुख पदी संजय नकाशे याची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कुडाळ-मालवणचे आम.डाॅ. निलेश राणे याच्या आदेशाने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यानी नियुक्तीपत्र देत केली आहे.यापूर्वी संजय नकाशे…

Read Moreशिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार

अशांची घरपट्टी व पाणीपट्टी होणार माफ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे निर्णय घेणारी कलमठ ठरतेय महत्वपूर्ण ग्रामपंचायत पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचे सौंदर्य काढून घेणाऱ्या, आणि तिला आयुष्यभर विधवा म्हणून जगण्यास भाग पाडणाऱ्या विधवा प्रथेला नकार देऊन माणुसकीला होकार देणारा महत्त्वपूर्ण…

Read Moreकलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार
error: Content is protected !!