मांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण प्रथम

गोरक्षनाथ मित्रमंडळ, कलमठ द्वितीय तर श्री गणेश मित्रमंडळ, जानवली तृतीय स्पर्धकांनी रसिक प्रेक्षकांना ठेवले हसवत कै. सुरेश अनंत धडाम स्मृतीनिमित्त महापुरुष मित्रमंडळातर्फे झेंडा चौकात आयोजित केलेल्या मांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गोरक्षनाथ मित्रमंडळ, कलमठ-गोसावीवाडीने द्वितीय तर…

Read Moreमांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण प्रथम

कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच” दीर्घ कवितेचा अनुवाद आता हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे सन्मान ख्यातनाम अनुवादक डॉ.सुधाकर शेंडगे यांनी केलेला अनुवाद दिल्ली वाणी प्रकाशनाकडून प्रसिद्ध लोकवाड:मय गृह मुंबई प्रकाशित सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घ कवितेच्या एका…

Read Moreकवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच” दीर्घ कवितेचा अनुवाद आता हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात

साकेडीत पुतण्या कडून काकावर कोयत्याने खुनी हल्ला

जमिनीतील कुंपण तोडत असल्याच्या रागातून शिवीगाळ करत हल्ला कणकवली पोलिसात पुतण्यावर गुन्हा दाखल सार्वजनिक जमिनीतील कुंपण का तोडत आहात असे विचारल्याच्या रागातून पुतण्याने काकाला कोयत्याने मारत शिवीगाळ केली. याप्रकरणी प्रकाश लक्ष्मण दळवी (६६, रा. साकेडी बोरीचीवाडी) यांच्या फिर्यादीवरून पुतण्या जितेंद्र…

Read Moreसाकेडीत पुतण्या कडून काकावर कोयत्याने खुनी हल्ला

भाजपने नाव जाहीर केल्यास “मी लढणार, व जिंकणार”!

नारायण राणेंचा मुंबईतील पत्रकार परिषदेत ठाम विश्वास मतदारसंघात इतर कुणीही लुडबुड करू नये रत्नागिरी व सिंधुदुर्गात दोन्ही ठिकाणी दहीकाला होणार संकासुर कोण असणार हे माहिती नाही सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपाचा आहे. भाजपाच हा मतदारसंघ लढणार. उमेदवार कोण असेल…

Read Moreभाजपने नाव जाहीर केल्यास “मी लढणार, व जिंकणार”!

कार्यकारी अभियंत्यांच्या दालनातील पुष्पगुच्छचा डोंगर ठरतोय लक्षवेधी!

वाढदिवसानिमित्त “मार्च एंड” दिवशीच कार्यकारी अभियंता दालनात तुफान गर्दी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे शुभेच्छा मिळवणारे “अजयकुमार सर्वगोड” बहुदा पहिलेच अधिकारी अधिकारी कसा असावा, अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम कसे करावे व तसा हेतू ठेवून काम केलेल्या अधिकाऱ्याला सिंधुदुर्गातली जनता कसा रिस्पेक्ट देते…

Read Moreकार्यकारी अभियंत्यांच्या दालनातील पुष्पगुच्छचा डोंगर ठरतोय लक्षवेधी!

कणकवली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉपी आगीत भस्मसात

लाखो रुपयांचे नुकसान, मोबाईल सहीत असेसरीज देखील जळून कोळसा “एप्रिल फुल” असण्याच्या शक्यतेने सुरुवातीला अनेकांचे दुर्लक्ष, तोपर्यंत दुकानाची राख रांगोळी कणकवली पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या जय श्री मोबाईल या होलसेलर मोबाईलच्या स्पेअर पार्ट व मोबाईल शॉपी…

Read Moreकणकवली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉपी आगीत भस्मसात

दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार बाळासाहेब भाटकर यांना प्रदान

नाट्यकर्मी श्याम नाडकर्णी, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल च्या वतीने देण्यात येणारा कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तीमत्व बाळासाहेब भाटकर यांना प्रदान करण्यात आला. कणकवली-शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल च्या वतीने गेली ३५ वर्षे शिवजन्मोत्सव साजरा…

Read Moreदादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार बाळासाहेब भाटकर यांना प्रदान

दिल्लीतील रॅलीत आपचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार

आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला यांच्या अटेकविरोधात इंडिया विरोधी आघाडीने पुन्हा एकदा एकजूट दाखवली आहे. रविवार ३१ मार्चला दिल्ली येचील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून एक मेगा रॅली आयोजित केली आहे. या रॅलीला सिधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read Moreदिल्लीतील रॅलीत आपचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार

शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांना गाडी जाळून टाकण्याची धमकी

ठाकरे गटाच्या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल प्रमोदशेठ मसूरकर यांच्या वाहनांना रातोरात पोलीस सरंक्षण शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय करतील हे सांगता येणार नाही” तू शिंदे गटात गेलास म्हणून…

Read Moreशिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांना गाडी जाळून टाकण्याची धमकी

कोकणातील भाजपच्या पराजयात आम आदमी पक्षाचा मोठा हात असेल

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फटके पाटील यांनी व्यक्त केला विश्वास अरविंद केजरीवालना अटक केलात मात्र त्यांचे विचार बंदिस्त करता येणार नाही अरविंद केजरीवाल यांना भाजप प्रस्तुत सरकारच्या दबावाखाली ईडीने अटक केली असेल तरी त्यांच्या विचारांना कदापिही बंदिस्त करता…

Read Moreकोकणातील भाजपच्या पराजयात आम आदमी पक्षाचा मोठा हात असेल

ऊद्या शनिवारी २३ मार्च रोजी गोपुरी आश्रमात होणार एक दिवसाचे उपोषण

लडाखच्या जन आंदोलनाला उपोषणाच्या माध्यमातून देणार पाठिंबा हिमालयाच्या पर्यावरण रक्षणासाठी, लडाखला राज्याचा दर्जा देऊन तेथे सहावी अनुसूची लागू करण्यासाठीच्या लडाखी जनतेच्या जनआंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, २३ मार्चला, शहीद भगतसिंग शहिद दिनी, वेळ – सकाळी ११.०० ते…

Read Moreऊद्या शनिवारी २३ मार्च रोजी गोपुरी आश्रमात होणार एक दिवसाचे उपोषण

कणकवली नगरपंचायत मध्ये सहाय्यक नगर रचनाकारांची नियुक्ती मात्र, त्यांची वारंवारची गैरहजेरी चर्चेत!

नियुक्ती होऊन देखील अनुपस्थितीमुळे जनतेची कामे रखडली जिल्हाधिकारी किशोर तावडे लक्ष देतील काय? कणकवली वासीयांमधून उपस्थित केला जातोय सवाल गेली काही महिने कणकवली नगरपंचायत च्या रिक्त असलेल्या सहाय्यक नगररचनाकार या पदावर अखेर सोनल अजळकर यांची नियुक्ती करण्यात आली. 1 फेब्रुवारीपासून…

Read Moreकणकवली नगरपंचायत मध्ये सहाय्यक नगर रचनाकारांची नियुक्ती मात्र, त्यांची वारंवारची गैरहजेरी चर्चेत!
error: Content is protected !!