
बांदिवडे बुद्रुक व कोईळ ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचांवर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल
आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या तारांकित प्रश्नावरून झाली कारवाई ३० लाख ५९ हजार १७६ रु चा अपहार केल्याचे चौकशीत उघड कुडाळ, प्रतिनिधी
आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या तारांकित प्रश्नावरून झाली कारवाई ३० लाख ५९ हजार १७६ रु चा अपहार केल्याचे चौकशीत उघड कुडाळ, प्रतिनिधी
प्रतिनिधी । कुडाळ : जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 17 वर्षे वयोगट मुली जिल्हा क्रीडा संकुल ओरोस , ता. कुडाळ येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत पाट संघाने प्राथमिक फेरीत दोडामार्ग संघावर ,उपांत्य सामन्यात कासार्डे कणकवली संघावर विजय मिळवला. अंतिम सामन्यात…
कुडाळमध्ये महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन पोलीस, एमकेसीएल आणि विधिसेवा प्राधिकरण यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : आपल्याला फक्त लिहिता, वाचता आले म्हणजे साक्षरता नव्हे. आपल्याला सक्षमपणे काम करायचे असेल तर त्या पलीकडे जाऊन नवीन आधुनिक काळानुसार बदलत चाललेल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.…
कुडाळ मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती न्यायालयाने उठविली १५ कोटी ५० लाख रु निधीच्या ८७ रस्त्यांच्या कामांचा समावेश आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील मंजूर असलेली व स्थगिती उठविलेली विकास कामे पुढीलप्रमाणे…
लहान गटात प्राची परब तर गाव मर्यादित गटात दिव्या बागायतकर विजेत्या प्रतिनिधी । कुडाळ : मातोंड-पेंडूर येथील एकेरी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत, लहान गटात प्राची परब तर गाव मर्यादितमध्ये दिव्या बागायतकर विजेत्या ठरल्या. मातोंड-पेंडूर गावचे ग्रामदैवत श्री देवी…
निमित्त भूषण जडये स्कुल ऑफ फोटोग्राफीच्या वर्षपूर्तीचे विजेत्यांना रोख बक्षिसे आणि बरेच काही निलेश जोशी । कुडाळ : येथील भूषण जडये स्कूल ऑफ फोटोग्राफी तर्फे ‘वर्षेपूर्ती’ निमित्त फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेमध्ये सहभागी…
नाबार्ड अंतर्गत मंजुरी रानबांबुळी ओरोस प्रजिमा ३७ रस्त्यावर दोन नवीन पुलांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर. निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी ओरोस प्रजिमा-३७ मार्गावरील अत्यंत महत्वाच्या दोन पुलांना नुकतीच नाबार्ड अंतर्गत मंजुरी मिळाली आहे.गेली कित्येक वर्षे या ठिकणी…
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथील रहिवासी श्रीमती मीना शिवराम रानडे (वय वर्षे ७८ ) यांचे दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात वरीष्ठ लिपीक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या मीना रानडे…
कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आयोजन सुमारे २५० रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ प्रतिनिधी । कुडाळ : आयुष्यमान भव योजनेअंतर्गत आज कुडाळ ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन शिबिराचा आढावा घेतला.कुडाळ…
प्रतिनिधी । कुडाळ : युवा प्रतिष्ठान ग्रुप पिंगुळी पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत सिध्दिविनायक मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सव निमित्त सोमवार १६ ऑक्टोबरला, रात्रौ ८:०० वा. जिल्हास्तरीय रेकॉड डान्स स्पर्धा म्हापसेकर तिठा, पिंगुळी येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथम क्रमाक 3 हजार 23,…
प्रतिनिधी । कुडाळ : पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी ज्ञानेश सामंत यांनी विद्यालयाला भेट दिली. त्यावेळी प्रविण ठाकूर तसेच संस्था पदाधिकारी राजेश सामंत देवदत्त साळगावकर उपस्थित होते. ऑनलाईन कामकाजात वाढ झाल्यामुळे प्रत्येक परीक्षा, कार्यालयीन कामकाज ऑनलाईन करावी लागतात. त्यामुळे शाळेची गरज…
निलेश जोशी । कुडाळ : जिव्हाळा सेवाश्रमातील आजी आजोबा यांच्यासोबत माझा झालेला वाढदिवस सर्वोच्च आहे. वृद्ध निराधारमध्ये आपण परमेश्वर पाहतो आणि खऱ्या अर्थाने या परमेश्वराचे दर्शन आपल्याला लाभते त्यातच आपण आपले भावी आयुष्य सुखकर करू शकतो, असे प्रतिपादन पंचायत समिती…