सन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात झाराप मधे महिला दिन साजरा

आपण फक्त अर्धांगिनी नाही, तर आपणच झाराप गावाच्या भाग्यविधाता आहात.”चला, एकत्र येऊन आपल्या गावाला आणि पर्यायाने देशाला विकासाच्या दिशेने नेऊया.असे प्रतिपादन सरपंच दक्षता मेस्त्री यांनी केले. जागतिक महिलादिना निम्मित झाराप ग्रामपंचायत सभागृहात  काल रविवारी महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या…

Read Moreसन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात झाराप मधे महिला दिन साजरा

झारापमध्ये आत्मा अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद ; सेंद्रिय शेतीचा संदेश

सेंद्रिय शेती ही खर्चिक नसून किफायतशीर आणि पर्यावरणपूरक शेती पद्धत आहे. आंबा-काजू बागायतदारांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिल्यास शेतीचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल. तसेच भात शेतीतील तांदूळ उकडा तांदूळ करून विकल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो, असे मार्गदर्शन छत्रपती…

Read Moreझारापमध्ये आत्मा अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद ; सेंद्रिय शेतीचा संदेश

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर एचपीव्ही लस उपयुक्त व सुरक्षित – पद्मश्री राणी बंग

पद्मश्री राणी बंग यांचे आशा स्वयंसेविकांना ऑनलाईन मार्गदर्शन बॅ नाथ पै फाउंडेशन आणि बॅ नाथ नर्सिंग कॉलेजचा उपक्रम गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे महिलांतील प्रमाण पाहता ‘ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस’ (HPV )लस अतिशय उपयुक्त व सुरक्षित आहे. महिलांच्या विवाहपूर्व वयात म्हणजे वय वर्ष…

Read Moreगर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर एचपीव्ही लस उपयुक्त व सुरक्षित – पद्मश्री राणी बंग

आंबा बागायतदारांना पोकळ आश्वासने नको, नुकसान भरपाई द्या – कुणाल किनळेकर

पालकमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात बागायदरांचे प्रश्न मांडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वाऱ्यावर पडू नयेत यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा काजू नुकसानीचे नुसतेच पाहणी दौरे करू नयेत.जिल्ह्यातील खराब हवामानामुळे फटका बसलेल्या सर्व बागायतदारांना पोकळ आश्वासने…

Read Moreआंबा बागायतदारांना पोकळ आश्वासने नको, नुकसान भरपाई द्या – कुणाल किनळेकर

कुडाळमध्ये गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

१७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत दारु तस्करी प्रकरणी दोघाना अटक गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांनी आज कारवाई केली या कारवाईत ७ लाख २० हजार रुपये किंमतीची दारु व आयशर टेम्पो असा एकूण १७ लाख २०…

Read Moreकुडाळमध्ये गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

कौटुंबिक वादातून कालेली येथे पतीचा पत्नीवर हल्ला

सासऱ्याविरुद्ध सुनेची कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी सून आणि मुलाची बाजू घेतली याचा राग मनात ठेवून रमेश गणपत चव्हाण (वय 57, रा. कालेली-आंगचेकरवाडी, ता. कुडाळ) यांने आपली पत्नी रेश्मा रमेश चव्हाण (वय 55, रा. कालेली-आंगचेकरवाडी, ता.…

Read Moreकौटुंबिक वादातून कालेली येथे पतीचा पत्नीवर हल्ला

कुडाळ तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

संतोष वायंगणकर, जतीन भिसे, भरत केसरकर यांना पुरस्कार प्रदान गुणवंत पत्रकार आणि त्यांच्या पाल्ल्यांचाही गौरव कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या आज झालेल्या शानदार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे गुणवंत पत्रकार आणि त्यांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ…

Read Moreकुडाळ तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार

आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश आले असून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी…

Read Moreकुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार

फ्लाय९१ च्या ताफ्यात दोन नवीन ATR 72-600 विमाने

दुबई येथील कार्यक्रमात मंत्र्यांची उपस्थिती प्रादेशिक हवाई जोडणीला बळ यूएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नहयान बिन मुबारक अल नहयान यांच्या उपस्थितीत दुबई वर्ल्ड सेंट्रल (DWC) येथे भारतीय प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय९१ ने दोन नवीन ATR 72-600 विमाने आपल्या ताफ्यात…

Read Moreफ्लाय९१ च्या ताफ्यात दोन नवीन ATR 72-600 विमाने

एस.पी.एस. फार्मसी कॉलेजमध्ये ओबीई विषयावर शिक्षक विकास कार्यक्रम संपन्न

श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कुडाळ येथे अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (IQAC) यांच्या पुढाकाराने “Outcome Based Education (OBE): CO–PO Mapping व Attainment Calculation” या विषयावर एक दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम (FDP) संपन्न झाला.या प्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर…

Read Moreएस.पी.एस. फार्मसी कॉलेजमध्ये ओबीई विषयावर शिक्षक विकास कार्यक्रम संपन्न

कुडाळ न.प.च्या ३७.९७ लाखाच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी

शहर विकासासाठी अनेक महत्त्वपुर्ण तरतुदी कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत आरोग्य, पाणी, क्रिडा, स्वच्छता, महिला व बालकल्याण, दिव्यांग बांधव सक्षमीकरण तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठींची तरतुद केलेले २०२६-२७ आर्थिक वर्षाचे शिल्लकी रक्कमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर शिरवलकर यांनी सभागृहात सादर केले.…

Read Moreकुडाळ न.प.च्या ३७.९७ लाखाच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी

संशयित किशोर वरकला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी

खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वकील किशोर सिदू वरक (रा. खानोली, ता. वेंगुर्ला) याला कुडाळ न्यायालयाने पुन्हा एकदा तीन दिवस म्हणजे २१ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. सर्व तपास एकाच वेळी करता येत नाही, तपासाला पुरेसा वेळ मिळावा यासाठी…

Read Moreसंशयित किशोर वरकला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी
error: Content is protected !!