मालवण ओझर येथे पेट्रोलसाठी मंगळवारी नागरिकांची गर्दी

मालवण तालुक्यातील ओझर येथील पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळपासून पेट्रोलसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंपाबाहेर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल दरवाढ किंवा तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांनी आपली वाहने घेऊन पेट्रोल भरून घेण्यासाठी…

Read Moreमालवण ओझर येथे पेट्रोलसाठी मंगळवारी नागरिकांची गर्दी

विनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदान

इचलकरंजी येथील लायन्स क्लब तर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार 2025-26 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उगार शुगर वर्क्स लि.चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सोहनजी शिरगावकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे…

Read Moreविनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदान

आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रमोद जठार यांचे 7 मे रोजी जिल्ह्यात भव्य स्वागत होणार!

जिल्ह्याभरात स्वागत सोहळ्याची जय्यत तयारी प्रत्येक तालुक्यात होणार भाजपकडून स्वागत भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर ७ व ८ मे रोजी ते प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात ते आठही तालुक्यांना भेटी…

Read Moreआमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रमोद जठार यांचे 7 मे रोजी जिल्ह्यात भव्य स्वागत होणार!

मालडी श्री भावई देवी मंदिरात 13 मे रोजी जीणोद्धार वर्धापन दिन सोहळा

श्री भावई देवी मंदिर, मालडी येथे जीणोद्धार वर्धापन दिन सोहळा १३ व १४ मे २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. सोहळा बुधवारपासून सुरू होणार असून सकाळी ९ वाजता अभिषेक व आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद यांचा कार्यक्रम पार पडेल. संध्याकाळी…

Read Moreमालडी श्री भावई देवी मंदिरात 13 मे रोजी जीणोद्धार वर्धापन दिन सोहळा

‘इतिहास कट्टा’ अंतर्गत ९ रोजी पावशीत छ. शिवरायांवर व्यख्यान

इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास कट्टा या कार्यक्रमांतर्गत ९ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पावशी येथील वाटवे मंगल कार्यालयात थोर इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती…

Read More‘इतिहास कट्टा’ अंतर्गत ९ रोजी पावशीत छ. शिवरायांवर व्यख्यान

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले

६ व ७ मे रोजी होणार शिबिर कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या ६ मे व ७ मे रोजी महायुती कार्यालय, पोस्ट कार्यालयासमोर येथे मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी…

Read Moreकुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले

शरीरस्वास्थ्याबरोबर सर्वोतोपरी संतुलित राहणे म्हणजे निरोगीपणा : डॉ. प्रदीप पाटकर

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत डॉ. पाटकर यांचे व्याख्यान शरीर स्वास्थ्याबरोबर सर्वतोपरी संतुलित राहणे म्हणजे निरोगीपणा होय. मानसिक ताणतणावापासूनची मुक्ती जीवनात आपणास आनंदी बनवते; यासाठी स्वजागृती महत्त्वाची आहे आणि स्वजागृती ही विविध संदर्भातील साधारण ज्ञानातून येते. त्यासाठी मानसिक ताणतणाविषयीचे ज्ञान…

Read Moreशरीरस्वास्थ्याबरोबर सर्वोतोपरी संतुलित राहणे म्हणजे निरोगीपणा : डॉ. प्रदीप पाटकर

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ‘आतिथ्य’ वर कार्यशाळा

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) तर्फे नुकतेच “आतिथ्य कौशल्ये : स्वागतशील परिसर संस्कृतीची निर्मिती” या विषयावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.‘अतिथी देवो भव’ या…

Read Moreसंत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ‘आतिथ्य’ वर कार्यशाळा

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवलीची दिक्षा चव्हाण विजेती

भिरवंडे- कणकवलीच्या दिक्षा नंदकिशोर चव्हाणने सावंतवाडी येथे झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात दिक्षाने सावंतवाडीच्या केशर निर्गुणचा पराभव केला. या स्पर्धेत जिल्ह्यातील ६४ स्पर्धक सहभागी झाले होते.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब पुरस्कृत,…

Read Moreजिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवलीची दिक्षा चव्हाण विजेती

खासदार विनोद तावडे, आमदार प्रमोद जठार यांच्या अभिनंदनचा ठराव

पंचायत समितीच्या बैठकीत चंद्रहास उर्फ बबलू सावंत व प्रदीप गावडे यांनी मांडला ठराव राज्यसभेवर नव्याने नियुक्ती झालेले खासदार विनोद तावडे व विधान परिषद वर नियुक्ती झालेले आमदार प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव कणकवली पंचायत समितीच्या मासिक बैठकीत पंचायत समिती सदस्य…

Read Moreखासदार विनोद तावडे, आमदार प्रमोद जठार यांच्या अभिनंदनचा ठराव

प. बंगाल विजयानंतर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

कमळ फुलल्याचा निनाद, सिंधुदुर्गात भाजपचा फटाक्यांनी जल्लोष पश्चिम बंगालच्या निकालाचा सिंधुदुर्गात उत्सव पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जल्लोष साजरा केला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून कार्यकर्ते एकत्र येऊन पक्ष कार्यालये आणि प्रमुख चौकांमध्ये जमले. पश्चिम…

Read Moreप. बंगाल विजयानंतर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज शिवसैनिक बनला पाहिजे -वैभव नाईक

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा सत्कार

Read Moreसत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज शिवसैनिक बनला पाहिजे -वैभव नाईक
error: Content is protected !!