कनेडी राड्या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या काही संशयीतांना अटकेची शक्यता?
जत्रोत्सव, आनंदोत्सव सभेचा पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाल्यानंतर पोलिसांकडून हालचाली पोलीस प्रशासनाकडून मात्र हालचालींची गोपनीयता आंगणेवाडी जत्रोत्सवाचा पोलीस बंदोबस्ताचा पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाल्यानंतर आता कणकवली तालुक्यातील कनेडी राड्या मधील दोन्ही बाजूच्या काही संशयित आरोपींना अटकेच्या दृष्टीने कणकवली पोलिसांच्या हालचालींनी…










