
एडगांव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी भाजपच्या सायली घाडी यांची बिनविरोध निवड
वैभववाडी : तालुक्यातील एडगाव- वायंबोशी ग्रृप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी भाजपाच्या सौ.सायली सुनिल घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रमोद रावराणे , सरपंचा सौ. रविना तांबे ,रवळनाथ विकास सोसा.चे चेअरमन ,श्री सुनिल रावराणे , भाजयुमोचे जिल्हा…










