
खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का
वारगावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांचा ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश खारेपाटण : खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का बसला असून वारगावचे माजी सरपंच व खारेपाटण विकास सोसायटीचे संचालक, वारगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य एकनाथ कोकाटे यांनी सहकाऱ्यांसमवेत ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला.…









