सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवली,जानवली आदर्श नगर येथे सिंधुरत्न फाऊंडेशन च्या अध्यक्ष अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या महिलांसह शिवजयंती साजरी केली .यावेळी डॉ सौ नीता रावण व सौ वैशाली नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून शिवाजी महाराजांची पूजा करण्यात आली ,यावेळी सिंधुरत्न…

Read Moreसिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघ विजेता

गणराज इलेव्हन मिठबाव संघ उपविजेता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित आंतर राज्य स्तरीय भव्य ओव्हरआर्म टेनिस. बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात राजाराम वॉरियर्स संघ तळवडे,सावंतवाडी या संघाने प्रथम…

Read Moreझुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघ विजेता

कुडाळमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य रोजगार मेळावा

व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांनी केले आहे आयोजन सावंतवाडीनंतर कुडाळमध्ये मेळावा ,अनेक तरुणांना मिळणार रोजगार  कुडाळ : वल व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ एमआयडीसी मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे…

Read Moreकुडाळमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य रोजगार मेळावा

खारेपाटण किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उत्सव मंडळ, खारेपाटण यांचेमार्फत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

खारेपाटण : दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी खारेपाटण किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उत्सव मंडळ, खारेपाटण यांचेमार्फत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला… यावेळी लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची खारेपाटण एस.टी. स्टँड ते बाजारपेठ मार्गे किल्ले…

Read Moreखारेपाटण किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उत्सव मंडळ, खारेपाटण यांचेमार्फत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

एस. एम. हायस्कूल कणकवली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण : येथील कणकवली शिक्षण संस्था कणकवली संचलित एस.एम. हायस्कूल प्रशालेच्या मार्च २०२३ दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ शुक्रवार दिनांक १७ रोजी उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. डी. एम. नलावडे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी संस्था कार्याध्यक्ष…

Read Moreएस. एम. हायस्कूल कणकवली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

काझी सर यांचे निधन

आचरा : आचरा काझीवाडी येथील एस. के. काझी वाचनालयाचे कार्याध्यक्ष आणि टोपीवाला हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक रियाजुद्धीन महंमद अली काझी (वय-८२) यांचे काल सायंकाळी निधन झाले.येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मध्ये १९६८ साली त्यांनी शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. हिंदी,…

Read Moreकाझी सर यांचे निधन

भारतातील पहिल्या कंटेनर डाटा सेंटरचे कुडाळमध्ये दिमाखात उद्घाटन 

कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांची प्रमुख उपस्थिती ‘मेक इन इंडिया’ प्रोजेक्ट खाली स्थानिक व्यावसायिकांना काम करण्याची संधी मिळणार  कुडाळ : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड’च्या एज डेटा सेंटरचा शुभारंभ आज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांच्या…

Read Moreभारतातील पहिल्या कंटेनर डाटा सेंटरचे कुडाळमध्ये दिमाखात उद्घाटन 

कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील प्रलंबित समस्यांबाबत उद्या मंत्रालयात बैठक

आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार बैठकीचे आयोजन कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील प्रलंबित समस्यांबाबत बैठक लावण्याची मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन…

Read Moreकुडाळ महिला व बाल रुग्णालयातील प्रलंबित समस्यांबाबत उद्या मंत्रालयात बैठक

प्रा. डॉ. लळीत यांचा ‘सिंधुरत्ने’ ग्रंथमाला उपक्रम महत्त्वाचा व आवश्यक: श्रीमंत खेम सावंत भोसले

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्म घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात शिखरे गाठणाऱ्या, पण आता विस्मृतीत गेलेल्या नररत्नांची स्मृतिचित्रे ‘सिंधुरत्ने’ या ग्रंथामार्फत सर्वांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यक काम प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले आहे. या ग्रंथामुळे अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे आपल्याला पुन्हा भेटणार…

Read Moreप्रा. डॉ. लळीत यांचा ‘सिंधुरत्ने’ ग्रंथमाला उपक्रम महत्त्वाचा व आवश्यक: श्रीमंत खेम सावंत भोसले

शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय-असनिये आणि शिवतेज मंडळ-असनिये यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

दोडामार्ग : शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये आणि शिवतेज मंडळ असनिये यांनी गावाच्या प्रशालेत ‘शिव जन्मोत्सव’ १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न केला. पहाटे ठीक ५.३० वा. शिवतेज मंडळाचे मावळे यांनी हायस्कूल व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन हनुमंत…

Read Moreशिवछत्रपती माध्यमिक विद्यालय-असनिये आणि शिवतेज मंडळ-असनिये यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

शाकंभरी प्ले स्कुल च्या स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शीतल मांजरेकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन कणकवली : शाकंभरी प्ले स्कूल व डान्स क्लास चे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच नगर वाचनालय हॉल कणकवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. या स्नेहसंमेलन साठी प्रमुख अतिथी म्हणून जीवन…

Read Moreशाकंभरी प्ले स्कुल च्या स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा येथे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

आचरा : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीच्या औचित्यावर मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून…

Read Moreआचरा येथे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
error: Content is protected !!