असलदे दिवानसानेवाडी येथे नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

जिल्ह्यातील विविध नामवंत 40 संघाचा सहभाग प्रथम पारितोषिक 10 हजार रुपये असलदे दिवानसानेवाडी येथील श्री गणेश मंडळाच्या वतीने नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्‍घाटन सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते फीत कापून तर पत्रकार संघाचे अध्यक्ष…

Read Moreअसलदे दिवानसानेवाडी येथे नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

असगणी येथे श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराचा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

असगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराचा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून देवदर्शन घेत ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.मंदिराच्या सभामंडपासाठी वैभव नाईक यांनी…

Read Moreअसगणी येथे श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराचा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्यान महाविद्यालयच्या विद्यार्थीनी तेंडोलीत

उद्यान महाविद्यालय (मुळदे) च्या विद्यार्थीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तेंडोली गावात दाखल झाल्या असून पुढील सहा महिने त्या या गावात वास्तव्य करुन शेती व ग्रामीण जीवनाचा अभ्यास करणार आहेत.उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शनिवारी तेंडोली ग्रामपंचायतीला भेट दिली.…

Read Moreकृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्यान महाविद्यालयच्या विद्यार्थीनी तेंडोलीत

बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल 12वी चा 100 टक्के निकाल

सीबीएसई बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या वर्षीही सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत आपल्या 100 टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे.सन 2025-26 मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE Board)वतीने घेण्यात आलेल्या कुडाळ येथील बॅ.…

Read Moreबॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल 12वी चा 100 टक्के निकाल

नेरुर येथे रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक परिचारिका दिनानिमित्त नाईक रुग्णालयात आयोजन जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय नेरुर येथे आयोजित रक्तदान शिबिरास रक्त दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.१२ मे हा दिवस आद्य परिचारिका क्षेत्राच्या जनक फ्लॉरेन्स नाईन्टीगल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन…

Read Moreनेरुर येथे रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षणाधिकारी कविता शिंपींना हजर करून घेतल्यास जि. प. समोर ठिय्या आंदोलन

​महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा थेट इशारा उपसचिव मो. बा. ताशिलदार यांच्यावरही गंभीर आरोप वैभववाडीतील एका गरीब विधवा महिलेला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून शिक्षक मान्यतेसाठी पैसे देण्यास भाग पाडणाऱ्या वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू…

Read Moreशिक्षणाधिकारी कविता शिंपींना हजर करून घेतल्यास जि. प. समोर ठिय्या आंदोलन

जालन्यात भाजपा परिवाराचे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ उत्साहात संपन्न

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजविण्यासाठी प्रशिक्षण महाभियान भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जालना शहर व जालना ग्रामीण जिल्हा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम छ.संभाजीनगर येथे पार पडला.या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहून पदाधिकारी व…

Read Moreजालन्यात भाजपा परिवाराचे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ उत्साहात संपन्न

इंधन दरवाढीचा भडका!

पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांना झटका सार्वजनिक तेल शुद्धीकरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ शुक्रवारपासून तात्काळ लागू करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांनंतर प्रथमच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात…

Read Moreइंधन दरवाढीचा भडका!

कणकवली डीपी प्लान ची प्रतिकृती असलेला केक कापून समीर नलावडे यांचा वाढदिवस साजरा!

पालकमंत्री नितेश राणे यांनी समीर नलावडे यांची घरी भेट घेत दिल्या शुभेच्छा समीर नलावडे मित्र मंडळ व भाजपा कार्यकर्त्यांकडून नलावडे यांचा उत्साहात वाढदिवस साजरा कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा वाढदिवस आज कणकवलीत भाजपा कार्यकर्ते व समीर नलावडे मित्र…

Read Moreकणकवली डीपी प्लान ची प्रतिकृती असलेला केक कापून समीर नलावडे यांचा वाढदिवस साजरा!

पावसाळी हंगामासाठी ‘शिव आपात सेना’ सज्ज

मंदार शिरसाट यांचा पुढाकार शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘शिव आपात सेना’ कार्यरत करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून, एका…

Read Moreपावसाळी हंगामासाठी ‘शिव आपात सेना’ सज्ज

आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी गाव जोडणाऱ्या पुलाचे झाले लोकार्पण

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण तालुक्यातील आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी या गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुलामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित,…

Read Moreआवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी गाव जोडणाऱ्या पुलाचे झाले लोकार्पण
error: Content is protected !!