सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा दिंव्यांग आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत नवीन पदाधिकारी निवड

 भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी : भाजपा दिंव्यांग आघाडीची जिल्हा कार्यकारणी बैठक कसाल येथिल सिद्धीविनायक हाॅल मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस तथा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सर्वप्रथम दिंव्यांग आघाडीचे…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा भाजपा दिंव्यांग आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत नवीन पदाधिकारी निवड

धीरज परब मित्रमंडळ आयोजित युवा महोत्सव उत्साहात

स्पर्धेत सिंधुदुर्गातील एकूण १३ कॉलेज तर रत्नागिरी जिल्ह्यातून दोन कॉलेज सहभागी कुडाळ : धीरज परब मित्रमंडळ आयोजित युवा महोत्सव २६ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत, उद्योजक…

Read Moreधीरज परब मित्रमंडळ आयोजित युवा महोत्सव उत्साहात

वागदेतील अपूर्ण रस्त्यावर लक्ष द्या, अन्यथा ग्रामस्थांसह रस्त्यावर उपोषण छेडणार!

वागदे सरपंच संदीप सावंत यांचा इशारा महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधूनही होतोय दुर्लक्ष कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ कणकवली तालुक्यातील महामार्गावर वागदे येथे उभादेव  समोर असलेला अपूर्ण स्थितीतील रस्ता अद्याप पूर्ण केला नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात…

Read Moreवागदेतील अपूर्ण रस्त्यावर लक्ष द्या, अन्यथा ग्रामस्थांसह रस्त्यावर उपोषण छेडणार!

आ . ह .साळुंखे 4 मार्च रोजी कणकवलीत

कणकवली :  इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ.  आ. ह . साळुंखे यांचे कणकवली नगर वाचन सभागृह येथे 4 मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.अखंड मंच चे नामानंद मोडक यांनी ही माहिती दिली. अखंड व्याख्यान…

Read Moreआ . ह .साळुंखे 4 मार्च रोजी कणकवलीत

तोंडवळी वरची शाळेत मुलांनी बनविली साहित्यिक भिंत

मराठी राज्य भाषा दिनी अनोख्या उपक्रमातून साहित्यिकांची ओळख आचरा – आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले. या साहित्यिकांच्या प्रयत्नांमुळेच आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे आपल्या संस्कृतीचा वारसा मराठी भाषेचा वसा जपावा साहित्यिकांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी साहित्यिकांनी…

Read Moreतोंडवळी वरची शाळेत मुलांनी बनविली साहित्यिक भिंत

नवी मुंबईत  लोकलचे डबे घसरले

खारकोपर रेल्वे स्थानकाजवळची घटना ब्युरो न्यूज । नवी मुंबई :  नवी मुंबईत नेरूळ उरण रेल्वेमार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास लोकल ट्रेनचे तीन डबे घसरले. ही लोकल बेलापूरहून खारकोपर स्थानकाकडे जात असताना स्थानकाजवळ हा अपघात घडला. या अपघातात कोणीही…

Read Moreनवी मुंबईत  लोकलचे डबे घसरले

कणकवलीतील जानवली कृत्रिम रेतन केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामात भ्रष्टाचार!

निकृष्ट कामाबाबत चौकशी करून कारवाईची मागणी मुख्यमंत्री लोकाभिमुख काम करत असताना ठेकेदार व प्रशासनामुळे सरकारची बदनामी कणकवली : कणकवली तालुक्यातील जानवली कृत्रिम रेतन केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी राज्य सरकार च्या निधीतून दवाखाना परिसरातील रस्ते व अन्य विकास कामांकरिता…

Read Moreकणकवलीतील जानवली कृत्रिम रेतन केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामात भ्रष्टाचार!

शिरोडा बाजार पेठ येथे आग लागून नुकसान झालेल्या भागाची.. राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब यांच्याकडून पाहणी

आपदग्रस्तांसाठी अर्चना फाउंडेशन कडून २५ हजाराची आर्थिक मदत वेंगुर्ला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा अर्चना घारे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ अर्चना घारे परब आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी रविवारी शिरोडा बाजारपेठ येथे लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या आपतग्रस्तांची भेट घेऊन…

Read Moreशिरोडा बाजार पेठ येथे आग लागून नुकसान झालेल्या भागाची.. राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब यांच्याकडून पाहणी

जिल्हास्तरीय बाल नाट्य स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नाटिकेस उत्कृष्ट तांत्रिक अंगाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

पोईप : कांदळवन प्रतिष्ठान, इकोफोक्स व्हेंचर्स आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ /२ /२०२३ रोजी मामा वरेरकर नाट्यगृहामध्ये आयोजित बालनाट्य स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाल नाटिकेस उत्कृष्ट तांत्रिक अंगाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.वराडकर हायस्कूल…

Read Moreजिल्हास्तरीय बाल नाट्य स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नाटिकेस उत्कृष्ट तांत्रिक अंगाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

खोटले येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

साई स्पोर्ट कट्टा संघ प्रथम तर सान्वी स्पोर्ट खोटले संघ द्वितीय पारितोषिकाचा मानकरी पोईप : मालवण तालुक्यातील श्री. देव महापुरुष क्रिकेट क्लब खोटलेच्या वतीने आणि उद्योजक आशिष परब,खोटले सरपंच सुशील परब यांच्या सहकार्यातून खोटले येथे ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा…

Read Moreखोटले येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

कणकवलीतील ३२ वर्षीय युवतीचे निधन

शैक्षणिक क्षेत्रात भावंडे व सहकाऱ्यांना दिले होते प्रोत्साहन कणकवली : कणकवली बाजारपेठेतील रहिवासी कु.जिनिषा भाई उर्फ रविंद्र सांबरेकर (३२) हीचे कोल्हापूर (हातकणंगले) येथील राहत्या खोलीमध्ये सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.तिच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.जीनिषा हिचे…

Read Moreकणकवलीतील ३२ वर्षीय युवतीचे निधन

श्री शिवकृपा कला क्रीडा मंडळ म्हापण चव्हाणवाडी आयोजित “शिवचषक २०२३ सिंधुदुर्ग प्रीमियर लीग”चा मानकरी ठरला जय भवानी कुडाळ संघ, श्री विठ्ठल स्पोर्ट कुडाळ उपविजेता..

म्हापण : माजी सभापती तथा भाजपा सरचिटणीस निलेश सामंत परुळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचीन देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व सेवा निवृत्त वनअधिकारी नामदेव चव्हाण यांच्या आर्थिक पाठबळामुळे स्पर्धेचे यशस्वी आयोजन..दि. 24 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत म्हापण…

Read Moreश्री शिवकृपा कला क्रीडा मंडळ म्हापण चव्हाणवाडी आयोजित “शिवचषक २०२३ सिंधुदुर्ग प्रीमियर लीग”चा मानकरी ठरला जय भवानी कुडाळ संघ, श्री विठ्ठल स्पोर्ट कुडाळ उपविजेता..
error: Content is protected !!