कुडाळ मध्ये १७ ला उत्कर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशन यांचे आयोजन आदर्श शाळा, जीवन गौरव, रायझिंग स्टार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे होणार वितरण निलेश जोशी । कुडाळ : शिक्षकांनी केलेल्या सर्व सामाजिक कार्याची आणि उत्तम शैक्षणिक कामाची दखल घेऊन शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजाप्रती करत…

Read Moreकुडाळ मध्ये १७ ला उत्कर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

सह्याद्री महिला ग्रामसंघ बाव तर्फे महिला दिन उत्साहात

कुडाळ : सह्याद्री महिला ग्रामसंघ बाव, तालुका कुडाळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमांचे तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन हरित सिंधू महिला संस्थेच्या अध्यक्ष वर्षा कुडाळकर यांच्या हस्ते भारतातील पहिल्या महिला शिक्षिका…

Read Moreसह्याद्री महिला ग्रामसंघ बाव तर्फे महिला दिन उत्साहात

कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर नारायण राणे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची राहणार उपस्थिती

शिवगर्जना या नाट्य सोहळ्याच्या निमित्ताने मंत्र्यांचे कुडाळमध्ये होणार दौरे आशिया खंडातील सर्वात मोठे नाटक शिवगर्जना या नाटकाची जिल्हा वासियात प्रचंड उत्सुकता कुडाळ : भाजपाचे युवा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ येथे १७ मार्चला होणाऱ्या शिवगर्जना…

Read Moreकुडाळमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर नारायण राणे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची राहणार उपस्थिती

महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल सुरु करू नये;सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी मिळावी

विधानसभा अधिवेशनात आ.वैभव नाईक यांनी उठविला आवाज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत मंत्रालयात पार पडलेल्या आढावा बैठकितही केली मागणी ना. रविंद्र चव्हाण यांनी दर्शविली सकारात्मकता दिगंबर वालावलकर सिंधुदुर्ग

Read Moreमहामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल सुरु करू नये;सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी मिळावी

प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार किरण हणमशेठ यांचे पाट हायस्कूलच्या मुलांसाठी मार्गदर्शन

निलेश जोशी । कुडाळ : ज्यांनी जे आर डी टाटा, शरदराव पवार तसेच मोठमोठे उद्योगपती यांचे व्यक्ती चित्रण केले आहे, असे सुप्रसिध्द चित्रकार किरण हणमशेठ यांनी पाट हायस्कुलला भेट देऊन मुलांना मार्गदर्शन केले.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पाट हायस्कूलमध्ये विविध उपक्रम घेतले…

Read Moreप्रसिद्ध व्यक्तिचित्रकार किरण हणमशेठ यांचे पाट हायस्कूलच्या मुलांसाठी मार्गदर्शन

कणकवली- कलमठ प्रीमियर लीग , केजीएन संघ विजेता तर स्वराज उपविजेता

आमदार नितेश राणे यांची उपस्थिती संदीप मेस्त्री मित्रमंडळचे २० व्या वर्षाचे आयोजन कणकवली : संदिप मेस्त्री मित्रमंडळ आयोजीत कलमठ प्रीमियर लीग,क्रेझिबॉयज क्रिकेट स्पर्धेचा सामना केजीएन स्पोर्ट्स विरुद्ध स्वराज स्पोर्ट्स वरवडे याच्यात झाला आशिये माळ मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आमदार…

Read Moreकणकवली- कलमठ प्रीमियर लीग , केजीएन संघ विजेता तर स्वराज उपविजेता

खारेपाटण येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

खारेपाटण विभागासाठी तब्बल 1 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण व भाजप आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधरण जिल्हा वार्षिक योजना – सन २०२२-२३ मधून खारेपाटण विभागासाठी सुमारे १ कोटी ४० लाख रुपये…

Read Moreखारेपाटण येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

कवी अजय कांडर यांच्या कवितेचा पंजाबी भाषेतील ग्रंथात समावेश

22 भारतीय भाषांमधील कवितांचा पंजाबी अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध प्रफुल्ल शिलेदार, वर्जेश सोलंकी, पी. विठल आदी मराठी कवींचाही समावेश पंजाब येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक आणि विख्यात पंजाबी भाषांतरकार सत्यपाल भीखी यांनी देशभरातील 22 विविध भाषेतील महत्त्वाच्या कवींचा ग्रंथ पंजाबी…

Read Moreकवी अजय कांडर यांच्या कवितेचा पंजाबी भाषेतील ग्रंथात समावेश

घोडावत विद्यापीठात उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रम

जयसिंगपूर : सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार, एम. एस.एम.ई टेक्नॉलॉजी सेंटर इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद आणि संजय घोडावत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.14 मार्च रोजी सकाळी 11…

Read Moreघोडावत विद्यापीठात उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रम

कास्ट्रॉइब महासंघाच्या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

कणकवली : काष्टाही कर्मचारी महासंघाच्या मंगळवार रोजी च्या मोर्चात आणि संपात काष्टाही कर्मचारी महासंघ सहभागी होणार आहे याची सर्व कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अंतर्गत खातेनिहाय संघटनांनी नोंद घ्यावी तसेच उद्याच्या मोर्चात सर्वांनी सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन काष्ट कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष…

Read Moreकास्ट्रॉइब महासंघाच्या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

वजन कमी करा ! फक्त ५३०० रुपयांमध्ये आणि सोबत ३ महिन्याचे औषध अगदी मोफत !

पोट, जाडी आणि लठ्ठपणा कमी करण्याचे प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषध कुडाळ : वजन कमी करा ! सुटलेले पोट, वजन, चरबी कमी करण्याचे प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषध चार ते पाच दिवसात घरपोच मिळेल. यासाठी ३ महिन्याच्या औषधाची किंमत फक्त ५३००…

Read Moreवजन कमी करा ! फक्त ५३०० रुपयांमध्ये आणि सोबत ३ महिन्याचे औषध अगदी मोफत !

घोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार राऊत आणि आमदार नाईक कधीच पूर्ण करू शकत नाहीत!

भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांचे वक्तव्य कुडाळ : घोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक कधीच पूर्ण करू शकत नाही तर ते काम मीच १०० टक्के पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश…

Read Moreघोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार राऊत आणि आमदार नाईक कधीच पूर्ण करू शकत नाहीत!
error: Content is protected !!