जलजिवन मिशन कमाच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही!

आमदार नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत सूचना बांधकाम विभागाचे ठेकेदार ही कामे पुरी करू शकतील का? जलजिवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.ती यशस्वी आणि जनतेच्या फायद्याची ठरली पाहिजे.भविष्यात गाव पाणी टंचाई पासून मुक्त झाले पाहिजेत, त्यासाठी…

Read Moreजलजिवन मिशन कमाच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही!

वेंगुर्लेत माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत साजरा..

दिव्यांग प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड वाटप शिबिरात १५० दिव्यांगांचा सहभाग.. वेंगुर्ले : प्रतिनिधीभाजपा वेंगुर्ले च्यावतीने माजी खासदार व भाजपा सरचिटणिस निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र व स्वालंबन कार्ड वाटप शिबिराचा…

Read Moreवेंगुर्लेत माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत साजरा..

“रोटरी आनंद मेळा 2023” मध्ये आज डॉग,पपी व कॅट शो.

कणकवली/मयुर ठाकूर. “रोटरी आनंद मेळा 2023” चा आजचा आठवा दिवस आणि आजच्या दिवशी कार्यक्रमाच विशेष आकर्षण म्हणून “डॉग,पपी व कॅट शो” च आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.गेले सात दिवस “रोटरी…

Read More“रोटरी आनंद मेळा 2023” मध्ये आज डॉग,पपी व कॅट शो.

ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल तसेच जुनियर कॉलेज कणकवली वरवडे आणि मार्शल कॅडेट फोर्स यांच्यावतीने “समर कॅम्प 2023” चे आयोजन.

कणकवली/मयुर ठाकूर. 23 एप्रिल ते 29 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज कणकवली तसेच मार्शल कॅडेट फोर्स यांच्यावतीने पहिल्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.या एडवेंचर ट्रेनिंग कॅम्प ची फी ही सात दिवसासाठी…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल तसेच जुनियर कॉलेज कणकवली वरवडे आणि मार्शल कॅडेट फोर्स यांच्यावतीने “समर कॅम्प 2023” चे आयोजन.

गोड वाणीने जगतमित्र होता येते – सौ सुस्मिता राणे

प्रतिनिधी । कुडाळ : गोड वाणीने जगत मित्र होता येते. प्रेमाने अनेकांना आपलेसे करता येते. त्यासाठी महिलांनी आयुष्यात योग्य समायोजन केले पाहिजे. तसेच सकारात्मक विचार जोपासायला हवेत असे प्रतिपादन नारिशक्ती समिती सिंधुदुर्गच्या सदस्या तसेच ज्येष्ठ समाजसेविका,तुळसुली हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका सौ.…

Read Moreगोड वाणीने जगतमित्र होता येते – सौ सुस्मिता राणे

नाटेकर सर स्मृतिगंथाचे राविवारीकणकवलीत प्रकाशन

सिंधुदुर्गनगरी : स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष कै. प्राचार्य महेंद्र नाटेकर सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या नाटेकर सर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन रविवार दि. 19 मार्च रोजी होणार आहे. ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांच्याहस्ते हा कार्यक्रम कणकवली तालुका स्कूल,…

Read Moreनाटेकर सर स्मृतिगंथाचे राविवारीकणकवलीत प्रकाशन

कणकवली शहरातील भाजी मार्केटची तयार असलेली इमारत नगरपंचायत ने ताब्यात घ्या!

ग्लोबल असोशिएट चे भागीदार प्रथमेश राजन तेली यांची पालकमंत्र्यांकडे मागणी भाजी मार्केट इमारत ताब्यात घेत भाजी, फळ विक्रेत्यांची गैरसोय दूर करा! कणकवली शहरातील आरक्षण क्र. २६ मधील भाजी मार्केट आम्ही बांधून तयार केले आहे. त्यामुळे ते कणकवली नगरपंचायतीने लवकरात लवकर…

Read Moreकणकवली शहरातील भाजी मार्केटची तयार असलेली इमारत नगरपंचायत ने ताब्यात घ्या!

वैभववाडी महाविद्यालयातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी

वैभववाडी : महाराष्ट्रातील सुमारे २० लाख शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी दि.१४ मार्चपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. या बेमुदत संपात वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. सन २००५ नंतर नोकरीत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना…

Read Moreवैभववाडी महाविद्यालयातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी

विनायक राऊत तुम्ही मोदी लाटेमुळे निवडून आलात, २०२४ ला तुमचा बाजार उठणार !

निलेश राणे यांच्याकडून विनायक राऊत यांच्या टीकेला खरमरीत उत्तर सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर एका खासगी कार्यक्रमात टीका केली होती. त्याला उत्तर देताना निलेश राणे ट्विट करत ठाकरे गटाचे खासदार विनायक…

Read Moreविनायक राऊत तुम्ही मोदी लाटेमुळे निवडून आलात, २०२४ ला तुमचा बाजार उठणार !

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘लर्न अँड ग्रो’ स्पर्धा

रविवार दि. 26मार्च रोजी आयोजन सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लहान मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच शृंखलेचा एक भाग म्हणून रविवार, दि.26 मार्च रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत ‘लर्न अँड ग्रो’ स्पर्धेचे…

Read Moreभोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘लर्न अँड ग्रो’ स्पर्धा

निरंकारी सद्गुरुंनी रत्नागिरीमध्ये दिला प्रेम व शांतीचा संदेश

यथार्थ भक्तीने जीवनात मानवी गुण प्रविष्ट होतात – सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज रत्नागिरी : “यथार्थ भक्ती केल्याने आपल्या जीवनात स्वाभाविकपणेच मानवी गुणांचा समावेश होतो ज्यायोगे आपले जीवन श्रेष्ठ बनते.” असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी गुरुवारी १६…

Read Moreनिरंकारी सद्गुरुंनी रत्नागिरीमध्ये दिला प्रेम व शांतीचा संदेश

असरोंडी मुख्य रस्ता ( कणकवली- कासरलमार्गे असरोंडी-मालवण) नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत

प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष मालवण : तालुक्यातील असरोंडी येथील कणकवली कासरल- असरोंडीमार्गे मालवण जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून देखील या रस्त्याची दखल अद्याप कोणीही घेतलेली दिसत नाही. मागील वर्षी पावसाळ्यात ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात…

Read Moreअसरोंडी मुख्य रस्ता ( कणकवली- कासरलमार्गे असरोंडी-मालवण) नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत
error: Content is protected !!