
…ते पॅचवर्क ठेकेदाराच्या खिशातून
नगराध्यक्षांच्या हल्लाबोलला ठेकेदाराकडून किंमत नाही विरोधी गटनेते सुशांत नाईक यांचा आरोप कणकवली प्रतिनिधी

नगराध्यक्षांच्या हल्लाबोलला ठेकेदाराकडून किंमत नाही विरोधी गटनेते सुशांत नाईक यांचा आरोप कणकवली प्रतिनिधी

दोडामार्ग : साटेली भेडशी येथे आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान एसटी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. अपघातात दुचाकी चालक विजय गुरव आणि त्याच्या मागे बसलेले देविदास टोपले जखमी झाले .डाव्या बाजूने अचानक रस्त्यावर आलेल्या त्या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात…

कणकवली.: शिक्षण, समाजकारण, पर्यावरण, राजकारण अशा विविध क्षेत्रात प्रा. महेंद्र नाटेकर सरांनी केलेल्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या कार्याचे हे दस्तावेजीकरण अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांनी येथे केले.…

बीडीओ विजय चव्हाण यांनी घेतली संपकाऱ्यांची भेट निलेश जोशी । कुडाळ : प्रशासन हे संवेदनशील आहे तुमच्या भावना शासनापर्यंत पोचल्या आहेत. निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, असे प्रतिपादन पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले. श्री. चव्हाण यांनी…

आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंटीवार सकारात्मक,निर्णय घेण्याचे दिले आश्वासन सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह कोकणपट्ट्यात पारंपारिक मच्छीमारांसाठी एलइडी मासेमारी हा सर्वात अडचणीचा विषय ठरलेला आहे. या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे फार मोठे नुकसान होते,त्यामुळे ही एलईडी…

नगरसेविका मेघा सावंत यांनी मानले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे आभार कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात सुरु असून,कणकवली टेंबवाडी रस्ता ते लिंगायत स्मशानभुमि रस्ता खडीकरण डांबरीकरणकामाचा शुभारंभ दिलीप साटम, नगरसेविका मेघा सावंत, महेश सावंत,…

संचिता पाटील, अनुश्री राणे, अक्षता गुंजाळ स्पर्धेचे विजेते तळेरे : तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कप्युंटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फ़ूर्त प्रतिसाद मिळाला. तिनही गटात मिळून एकूण 409 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या…

प्रवेशद्वारावर एकत्र येत कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना कणकवली तहसीलदार कार्यालयात देखील कर्मचाऱ्यांनी आज टोल वाजवून जोरदार घोषणाबाजी केली व आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर…

लाखो शिवप्रेमींनी दिले मनापासून आशीर्वाद कुडाळ : भाजप नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून विशाल सेवा फाउंडेशन आणि सिंधुदुर्ग भाजप आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आयोजित शिवगर्जना या महानाट्याचे कुडाळ येथे…

नगरसेविका मेघा सावंत यांनी व्यक्त केले आभार कणकवलीचे नगराध्यक्ष समीरनलावडे तसेच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावत सुरु असून,कणकवली गांगोमंदिर ते हिंद छात्रालय टेंबवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्याकामाचा शुभारंभ उद्योजक संतोष राणे, नगरसेविका मेघा सावंत, दिलीप साटम, महेश सावंत,…

महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांनी केला टीव्ही संच तालुकाप्रमुखांकडे सुपूर्द आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कणकवली मध्यवर्ती कार्यालयात टी व्हि संच भेट दिला. यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,…

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डीएडधारकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या, या मागणीसाठी आज दुपारी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर युवासेनेकडून आज आंदोलन छेडण्यात आले. यावेळी डीएडधारकांना न्याय मिळालाच पाहिजे, भूमिपुत्रांना न्याय हक्क मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.…