
घोडावत पॉलिटेक्निक तर्फे प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन
दीड लाखांपर्यंतची बक्षीसे जयसिंगपूर : राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई पुरस्कृत पुणे विभागाअंतर्गत असलेल्या पॉलीटेक्निक मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी बुधवार 29 रोजी संजय घोडावत तंत्रनिकेतन येथे प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना व कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध…










