
१५ ऑगस्ट रोजी व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रमाचे आवाहन
वैभववाडीभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने दि.१५ ऑगस्ट रोजी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई शाखा सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने आणि समाज कल्याण विभाग व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने “चला व्यसनमुक्तीची शपथ घेऊया” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…










