
शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आता भाषा मंत्री असल्याने फक्त पत्रकार परिषदेतून “गजाली” सांगून निघून जातात
जुनाट प्रश्नांचे पुन्हा गाजर दाखवून निघून गेले शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ याची जोरदार टीका सावंतवाडी सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील जनतेने तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिलेले शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आता भाषा मंत्री असल्याने फक्त…









