
“संस्कार भारती कलाकार तंत्रज्ञ् स्नेहमिलन” सावंतवाडी त संपन्न
सिंधुदुर्ग जिल्हा कलेच्या क्षेत्रात हिरे माणकांनी भरलेला आहे. अनेक श्रेष्ठ कलाकार ह्या भूमीने भारताला आजतागायत दिले. हा कलेचा वारसा तसेच भारताचे संस्कार कलेच्या माध्यमातून सर्वदूर पसरवण्याचे महान कार्य “संस्कार भारती” च्या अखिल भारतीय संघटने तर्फे “सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण प्रांत” ही…










