
एकता मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी प्रा.डाॅ.भास्कर बडे यांची निवड
शिरूर कासार (प्रतिनिधी) : गोमळवाडा येथे होणाऱ्या ६ वे एकता मराठी साहित्य संमेलनाच्या पुर्वतयारी आणि संमेलनाध्यक्ष निवडीसंदर्भात एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीत गोमळवाडा येथील राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलनाच्या पुर्वतयारीचा आढावा…










