कर्णबधिर मुलांसाठी कुडाळ लायन्स क्लबचा उपयुक्त उपक्रम

डॉ. अमोघ चुबे आणि सीए जयंती कुलकर्णी यांनी दिली माहिती   निलेश जोशी । कुडाळ :  कर्णबधीर बालकांसाठी लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग ही संस्था   सेवाभावी वृत्तीने काम करत आहे.  कर्णबधीर मुलांना बोलता येण्यासाठी  ही चळवळ वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. कर्णबधिर मुल बोलू…

Read Moreकर्णबधिर मुलांसाठी कुडाळ लायन्स क्लबचा उपयुक्त उपक्रम

नारुर गावात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचा आमदार वैभव नाईक यांनी घेतला आढावा

प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार अमोल पाठक यांच्या समवेत केली पाहणी नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिल्या सूचना कुडाळ प्रतिनिधी

Read Moreनारुर गावात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचा आमदार वैभव नाईक यांनी घेतला आढावा

शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी

राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा सिंधुदुर्गनगरी, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) १८ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली. या परीक्षेसाठी…

Read Moreशिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी

देवगड जामसांडे नगरपंचायत चे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अपात्रतेचा निर्णय कोकण आयुक्तांकडून कायम

जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते अपात्र देवगड जामसांडे नगरपंचायत चे तत्कालीन नगरसेवक रोहन खेडेकर यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात त्यांच्यावर झालेल्या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात कोकण आयुक्तांकडे केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेबाबतचा आदेश कायम ठेवत ठेवल्याने रोहन खेडेकर यांचे अपात्रता कायम झाली…

Read Moreदेवगड जामसांडे नगरपंचायत चे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अपात्रतेचा निर्णय कोकण आयुक्तांकडून कायम

महिला सक्षमीकरणासाठी उद्या शरद कृषी भवन येथे महिला मेळावा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्फत आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्यातील महिलांचा महिला सक्षमीकरण मेळावा उद्या 7 ऑक्टोबर रोजी शरद कृषी भवन येथे सायंकाळी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री…

Read Moreमहिला सक्षमीकरणासाठी उद्या शरद कृषी भवन येथे महिला मेळावा

दादा साईल तुम्ही आधी पणदुर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत नाही मग आमदार वैभव नाईक यांना आव्हान कसले देता ? – कृष्णा धुरी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा रोखठोक सवाल कुडाळ आमदार वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन दाखवावी असे दादा साईल यांनी म्हटले होते यावर कृष्णा धुरी म्हणाले चिरीमीरी कार्यकर्त्यामधील साईल आहेत ते आमदार वैभव नाईक यांना कसले आवाहन…

Read Moreदादा साईल तुम्ही आधी पणदुर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत नाही मग आमदार वैभव नाईक यांना आव्हान कसले देता ? – कृष्णा धुरी

इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला उपस्थित रहा

जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांचे आवाहन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथे कीर्तन करणार आहेत. वासुदेवानंद ट्रेड सेंटर कुडाळ येथे हा कीर्तन सोहळा हजारो वारकरी आणि श्रोत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कीर्तन…

Read Moreइंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला उपस्थित रहा

ब्रेक फेल झाल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या माती ढिगाऱ्यावर घुसला.

रस्त्यावर नागरिकांचा जीव गेल्यावर नगरपंचायत प्रशासनाला जाग येणार का ? देवगड, ब्रेक फेल झाल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढिगाऱ्यावर घुसून अडकल्यामुळे मोठा अनर्थ टाळला मात्र या तीव्र वळणावर मच्छी विक्री करणाऱ्या महिलांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची अरुंद रस्त्यामुळे मोठी गैरसोय होत…

Read Moreब्रेक फेल झाल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या माती ढिगाऱ्यावर घुसला.

बालसाहित्य आणि आत्मचरित्रात्मक ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2023 संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजीतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. यावर्षी बाल साहित्य ग्रंथासाठी आणि लक्ष्मण कांबळे (जिंदा ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आत्मचरित्रात्मक ग्रंथासाठी पुरस्कार दिले जाणार असून लेखक किंवा प्रकाशकांनी आपल्या ग्रंथाची एक…

Read Moreबालसाहित्य आणि आत्मचरित्रात्मक ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

खांबाळे गावचे सुपुत्र सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची केंद्रीय सेन्सॉर बोर्डच्या सदस्य पदी निवड

आचरा- खांबाळे गावचे सुपुत्र सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची सेन्सॉर बोर्डच्या सदस्य पदी निवड झालीआहे. सेन्सॉर बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भाकर यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.गेल्या २० वर्षांपासून कदम हे चित्रपटसृष्टी मध्ये…

Read Moreखांबाळे गावचे सुपुत्र सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची केंद्रीय सेन्सॉर बोर्डच्या सदस्य पदी निवड

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात निषेध

देशात केंद्र सरकारची अघोषित आणीबाणी जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांचा आरोप जिल्ह्यात आज आम आदमी पार्टीच्या वतीने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ जमलेले…

Read Moreआम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात निषेध

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी “होऊ दे चर्चा” मध्ये चर्चेला यावं!

आमदार वैभव नाईक यांचे नितेश राणेंना आव्हान कणकवलीतील “होऊ दे चर्चा” कार्यक्रमापूर्वीच वातावरण तापलं कणकवली गेल्या 9 वर्षात भाजपने दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत.त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न” या अभियानाची सुरुवात गेले…

Read Moreभाजपचे आमदार नितेश राणे यांनी “होऊ दे चर्चा” मध्ये चर्चेला यावं!
error: Content is protected !!