
कणकवली बेळणे मधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेनमध्ये
भाजपचे माजी उपसरपंच देखील शिवसेनेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले प्रवेश कर्त्यांचे स्वागत कणकवली तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने तालुक्यात पक्ष वाढीच्या दृष्टीने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, गेले काही दिवस कणकवली तालुक्यात तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक गावांमध्ये…










