
एकता दिव्यांग विकास संस्थेच्या मागणीला व पाठ पुरवठ्याला यश
दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आयोजित करण्यात आलं आहे. एकता दिव्यांग विकास संस्थने दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी १५ ऑगस्टला तहसीलदार व प्रांताधिकारी यांना उपोषण करणार आहोत असं निवेदन देण्यात आले होते कणकवली तहसीलदार श्री.देशपांडे व प्रांताधिकारी श्री .कातकर…










