एकता दिव्यांग विकास संस्थेच्या मागणीला व पाठ पुरवठ्याला यश

दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आयोजित करण्यात आलं आहे. एकता दिव्यांग विकास संस्थने दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी १५ ऑगस्टला तहसीलदार व प्रांताधिकारी यांना उपोषण करणार आहोत असं निवेदन देण्यात आले होते कणकवली तहसीलदार श्री.देशपांडे व प्रांताधिकारी श्री .कातकर यांनी उपोषण न करता समस्या सोडवु असं आश्वासन दिले होते. त्यातील काही मागण्या मान्य केल्यात. व काही प्रशासकीय पातळीवर करू घेतो असे बोलले . दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड ऑनलाईन करणे रेल्वे पास साठी सावंतवाडी कींवा रत्नागिरी ला जावं लागतं होत ते आता कणकवली होणार आहे व अंत्योदय चा लाभ देणार आहेत यावेळी संस्था अध्यक्ष श्री सुनील सावंत, उपाध्यक्ष श्री. संजय वारंंगे , सचिव श्री सचिन सादये, दिव्यांग बांधव आणि भगीनी उपस्थित होते. दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!